डोळ्याचा चष्मा काढून टाका, डोळ्यांची जळजळ डोळे लाल होणे, यावर घरगुती उपाय…परत चष्म्याची गरज लागणार नाही

नमस्कार मित्रांनो,

आपण डोळ्यांवर एक रामबाण उपाय करणार आहोत. याच्या साहाय्याने आपल्या डोळ्याचा चष्मा आपण काढून देणार आहोत फेकून देणार आहोत. चष्म्याचा नंबर कमी करणार आहोत.

यासाठी आपण काळे मनुके घेणार आहोत. आपण रोज सकाळी 10 काळे मनुके उपाशी पोटी खायचे आहेत. हे 10 मनुके आपण सलग 41 दिवस आपण खायचे आहेत.

आपला चष्म्याचा नंबर जो आहे तो कमी कमी होत जाऊन तो निघून जाणार आहेआणि याच्या मुळे आपल्या डोळ्याचं जे आरोग्य आहे ते सुधारणाण्यास मदत होणार आहे.

त्या नंतरचा दुसरा जो घटक आहे ते म्हणजे मध. शुद्ध मध आपण संध्याकाळी झोपण्यापूर्वी याचे 2 थेंब डोळ्यामध्ये सोडायचे आहेत. सलग 7 दिवस जर डोळ्यामध्ये सोडले तर आपल्या डोळ्याचा नंबर कमी होईल.

डोळे लाल होत असतील, डोळ्याला अंधारी येत असेल, डोळ्याला जळजळ होत असेल तर हे सर्व प्रॉब्लेम संपून जातील, तर तुम्ही नक्की हा उपाय करून पहा. या दोन्ही पैकी एक उपाय आपण एक वेळेस करायचा आहे,दोन्ही एकदम करायचं नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.