उद्या रविवारी दुपारी 2 वाजता, गुपचूप जाळा ही वस्तु… येईल छप्परफाड पैसा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, जेव्हा वाईट शक्ती आपल्या जीवनात प्रवेश करते किंवा एखादी व्यक्ती आपल्या विरुद्ध कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती आपल्याकडे पाठवते, तेव्हा आपल्या जीवनात त्रास सुरू होतो.

मग मुलांचे विवाह लग्न होत नाहीत. स्थळ चालू झालेलं लग्न मोडले जातात तसेच चालू असलेली दुकान बंद पडतात.

तुमच्या जीवनात खूप आजारपण असल्यास किंवा तुमच्या घरात कुणी आजारी पडतं, चेहरा काळवंडला असल्यास, निस्तेज बनलेला आहे.

याशिवाय घरात पैसा येत नाही तसेच भयंकर गरिबी आहे, रोगाचे निदान होत नाही कामे पूर्ण होत नाहीत नोकरी धंदा बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत, या कोणत्याही ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला शंका आहे की, चुकून एखादी वस्तू ओलांडण्याचा आलेली आहे.

तुम्ही कुठे निर्जनस्‍थळी गेला, अशा काही वस्तूंना तुम्ही स्पर्श केला असल्यास, तर काही तुमच्या हातून चुकून घडले असेल आणि वाईट शक्ती तुमच्या पाठीशी लागलेले असतील तर त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी सलग 3 रविवार हा उपाय तुम्हाला करावा लागेल.

संपूर्णपणे या शक्तींना आपल्या जीवनातून हद्दपार करण्यासाठी कमीत कमी तीन रविवार आपण हा उपाय दुपारी 2 वाजता करायचा आहे.

यासाठी एक लिंबू लागणार आहे, असं लिंबूचे रसदार आणि त्यावर कोणताही डाग नसावा. तसेच जर एक धारी लिंबू मिळाला, त्यावर ती उभी रेष असल्यास, अतिउत्तम आहे.

मग यानंतर लवंग आणि थोडासा 7 ते 8 कापराच्या वड्या असल्यास पाहिजेत.यामध्ये शक्य असल्यास भीमसेनी कापुर वापरावा.

हा उपाय करण्यास रविवारच्या दिवशी दुपारी 2 वाजता प्रारंभ करायचा आहे. आपल्या देवघरासमोर बसायचा आहे, मग यानंतर आपल्या कुलदैवतेचा मूर्ती समोर दोन अगरबत्ती लावा आणि छोटासा पाठ वगैरे मांडून त्यावर हा लिंबु ठेवायचा आहे.

थेट जमिनीवर ठेवू नका, त्याच्या शेजारी दोन लवंगा आणि कापराच्या वड्या ठेवायचे आहेत आणि ठेवल्यानंतर आपल्या कुलदेवतेचे नाव घेऊन किंवा कुलदेवतेचा मंत्र जप करून, कुंकू या लिंबावरती टाकायचा आहे.

त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे, जीवनात जी समस्या आहे, माझ्या जीवनात अशी समस्या आहे आणि या समस्येतून मला मुक्ती हवी आहे आणि कोणी काही जर केलेलं असेल ,तर त्याने केले अशा ठिकाणी परत जावे. काही नकारात्मक शक्ती असेल, जी काही वाईट शक्ती असेल.

मग एका ताटात या लवंगा आणि कापुर ठेवायचा आहे,मग हा कापुर या लवंगा सहित जाळायचा आहे.

या नकारात्मक शक्तीला आपण शिक्षा प्रदान करत आहोत, आपल्या कुलदेवी मार्फत. मग हे लिंबू आपल्या सोबत घ्यावे. मग त्यानंतर ज्या ठिकाणी चार रस्ते किंवा चौक आहे, त्या ठिकाणी जावे.

तर चौकात आपण जायचं आहे आणि या लिंबाचे चार तुकडे करून, चार दिशांना चार तुकडे फेकून द्या आणि म्हणा की, नकारात्मक शक्ती आहे, तिने निघुन जावे, इथुन आलेली आहे, ज्याने पाठवलेली आहे, त्या निघून जावं, अशा प्रकारे आपण कुलदेवीचा वतीने आदेश द्यायचा आहे. हे सर्व आपण पूर्ण आत्मविश्वासाने म्हणायचं आहे.

हे सर्व करताना थोडासा थोडी चक्कर येणे किंवा गरगरल्यासारखे वाटते, अंग जड वाटणे या गोष्टी होऊ शकतात, त्यामुळे घाबरून जाऊ नका.

मग यानंतर हे शब्द उच्चारण केल्यानंतर, आपल्या घरी परत यायचा आहे,मग घराबाहेरच स्वच्छ हात-पाय धुवावे. मग यानंतर पुन्हा एकदा आपल्या कुलदेवतेसमोर बसून प्रार्थना करावी.

हा उपाय सलग तीन रविवार करून नक्कीच पहावा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी मिसळ हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी मिसळ पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.