नमस्कार मित्रांनो,
हिंदू संस्कृतीत आणि परंपरेत दीपप्रज्वलन हा महत्त्वाचा संस्कार आहे दिवाळीत दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावला जातो
नवरात्रात तर विशेष अनुष्ठानाच्या वेळी 24 तास दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प केला जातो दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते दिवा लावताना पवित्रा चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते देवासमोर दिवा लावण्याचे काही नियम सांगितले गेले आहे कोणत्याही पूजेची सुरवात करण्यापूर्वी सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो
पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याची स्थिर राहण्याची आवाहन अग्नी देवतेला केले जाते यानंतर पूजा झाल्यानंतरही दिवा लावला जातो आपल्याकडे तुपाचा आणि तेलाचा दिवा देवा समोर लावला जातो कोणताही दिवा लावला तरी चालतो मात्र तुपाच्या दिवाने अधिक सकारात्मकता येते असे सांगितले जाते
देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि स्थिरलक्ष्मी प्रसन्न होते आणि स्थिर होते तसेच शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेलेले आहे शुद्ध तुपात वातावरणातील जंतू नष्ट करण्याची क्षमता असते अशा या तुपाचा जेव्हा अग्निशी संबंध येतो त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते प्रदूषण दूर होते दिवा लावल्याने संपूर्ण घराला आरोग्याच्या दृष्टीने फायदा उत्तम दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याचेही काही नियम सांगण्यात आलेले आहे
आपण जर तेलाचा दिवा लावत असाल करतो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा जर तुपाचा दिवा लावणार असाल तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा ऋग्वेदा नुसार दिव्यामध्ये देवतांचा वास असतो त्यामुळे दिवा लावण्याची परंपरा आहे यासोबतच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो
शास्त्रानुसार देवाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर नेहमी दिवा लावावा दिव्याची वात यांचीही विशेष महत्त्व आहे जर तुम्ही तुपाची वात लावत असाल तर दिव्यात कापसाची वात लावणे उत्तम मानले जाते आणि जर तेलाचा दिवा असाल तर लाल धाग्याची वात का लावावी जाणून घेऊया दिशाबद्दल दिवा लावल्यानंतर त्याचे दिशेची विशेष काळजी घ्यावी
अनेक वेळा लोक याची काळजी घेत नाही त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते दिवा कधीही कोपऱ्यात ठेवू नये दिवा कधीही पश्चिम दिशेला ठेवू नये सोबतच दिवाळी त तुटलेला दिवा वापरू नये तुटलेले दिवे कधीच वापरू नये यामुळे लक्ष्मीला राग येऊ शकतो दिव्याची ज्योत पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते दिव्याची ज्योत पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढते दिव्याची ज्योत उत्तर दिशेला ठेवल्याने धनप्राप्ती होते तर दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला ठेवल्याने नुकसान होते हे नुकसान कोणत्याही व्यक्तीची किंवा पैशांचे होऊ शकते
देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला तर अशुभ संकेत मानले जातात मात्र धर्मशास्त्रात त्याला कोणताही आधार नाही त्यामुळे दिवा विझल्यानंतर घाबरून न जाता क्षमायाचना करून तो दिवा प्रज्वलित करावा मात्र दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला तर त्यासाठी दीप पतंग नावाची शांती करावी लागते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.