नमस्कार मित्रांनो,
आपल्या प्रत्येकावर कधी ना कधी संकटे, दुःख, अडचणी येतच असतात. आपल्याला असे वाटते की, आपण कुठेतरी फसलो आहे, कुठेतरी अडकलो आहे. खूप मोठे संकट आपल्यावर आले आहे. आपण चारही बाजूंनी अडचणीमध्ये सापडलो आहोत. असे जेव्हाही तुम्हाला वाटेल की,
माझ्यावर खूप मोठे संकट आले आहे, कोणतेतरी खूप मोठे अडचण आले आहे मग ती कोणतीही अडचण असूद्या किंवा कोणतेही संकट असू द्या आणि कोणताही दिवस असूद्या तुम्ही फक्त देवघरासमोर बसा आणि एक दिवा लावा.
दिवा तेलाचा तुपाचा कसलाही, कोणताही दिवा तुम्हाला फक्त लावायचा आहे. त्यांनतर हात जोडून प्रार्थना करायची आहे की, जे ही संकट अडचण आले आहे ती दूर करा एवढीच प्रार्थना करायची आहे. त्यांनतर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे हा मंत्र दुर्गा मातेचा मंत्र आहे.
जी तुमचे सगळे दुःख अडचण दूर करतील. फक्त मनोभावाने आणि श्रध्देने करायचा आहे. असे नाही की, संकट आले अडचण आलं आणि कोणीतरी बोल आहे म्हणून हा उपाय करायचं नाही. तुम्ही हा उपाय स्वतःच्या विश्वासाने पूर्ण श्रद्धेने मनोभावाने करायचा आहे.
हा उपाय तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल. मित्रांनो श्रद्धेने विश्वासाने तुम्ही दिवा लावून हा एक मंत्र बोला तर नक्की फरक जाणवेल. दिवा लावून झाल्यानंतर तुम्ही हा मंत्र बोलू शकता. मंत्र काही असा आहे.
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते अगदी सोपा मंत्र आहे. कुठेही लिहून ठेऊ शकता. फक्त देवाजवळ दिवा लावून हा मंत्र बोलायचा आहे काही दिवसातच तुमच्या अडचणी संकट दूर होतील. जेव्हाही संकट येईल तेव्हा या मंत्राला विसरू नका.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.