धनत्रयोदशीच्या दिवशी करु नका या २ गोष्टी, आयुष्यभर होईल पश्चाताप

धनत्रयोदशी हा समृद्धीचा दिवस मानला जातो तसेच दिवाळी सर्वाच्या आयुष्यात भरभराट आणते. संपूर्ण वर्षाभराच्या दु:खद गोष्टी या काळामध्ये विसरल्या जातात. पण धनत्रयोदशी च्या दिवशी काही कामे करण्यास मनाई आहे. दिवाळी सर्वाच्या आयुष्यात भरभराट आणते. संपूर्ण वर्षाभराच्या दु:खद गोष्टी या काळामध्ये दुर होतात.

धनत्रयोदशी हा समृद्धीचा दिवस मानला जातो. पण या दिवशी काही काम करण्यास मनाई आहे. यावेळी २२ ऑक्टोबर धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात सुख-समृद्धी हवी असेल, तर विसरूनही या चुका करू नका.

दिवाळीच्या आधी येणारा मोठा सण म्हणजे धनत्रयोदशी. या वर्षी हा सण २२ ऑक्टोबर साजरा होणार आहे. या दिवशी लोक धनाची देवता कुबेर, लक्ष्मी, धन्वंतरी आणि यमराज यांची पूजा करतात, तसेच खरेदीचाही लगबग असते. यावेळी धनत्रयोदशी शनीवार, २२ ऑक्टोबर रोजी येत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, दागिने, भांड्यांची खरेदी केली जाते.

धनत्रयोदशीला समृद्धीचा दिवस मानला जात असल्याने अनेकजण या दिवशी जमीन, घर इत्यादींची खरेदीही करतात. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केल्याने लक्ष्मी आणि कुबेर यांचा आशीर्वाद मिळतो. मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी काही चुका करणे टाळावे, अन्यथा त्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागू शकतो.

या वस्तू खरेदी करणे टाळा
धनत्रयोदशीच्या दिवशी काही लोक स्टीलची भांडी खरेदी करतात, पण या दिवशी स्टीलची भांडी घेऊ नये कारण त्यात लोखंडही असतो. लोहाचा संबंध शनिशी आहे. भांडी घ्यायची असतील तर पितळेची भांडी घ्या. तसेच भांड्यात तांदूळ किंवा कुठलीही गोड वस्तू भरून घरात आणावी. असे केल्याने कुटुंबात समृद्धी येते.

याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी सूरी, कात्री, काचेची भांडी, तांबे, चामडे किंवा कोणत्याही काळ्या रंगाच्या वस्तू यांसारख्या धारदार वस्तू खरेदी करू नयेत. असे मानले जाते की या शुभ दिवशी या वस्तू खरेदी केल्याने कुटुंबातील क्लेष आणि संकटे वाढतात. कौटुंबिक संबंध बिघडतात.

कर्ज देण्याची किंवा घेण्याची चूक करू नका
धनत्रयोदशीचा दिवस समृद्धीचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी उधार देणे आणि घेणे हे दोन्ही अशुभ मानले जाते कारण कर्ज घेणार्‍याला फळ मिळत नाही आणि घेणार्‍यालाही मिळत नाही. असे केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते असे मानले जाते. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला सर्व आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. घरात नेहमीच पैसा अपुरा असतो, त्यामुळे कुटुंबात इतर समस्याही निर्माण होतात. त्यामुळे धनत्रयोदशीला उधारी देणे आणि घेणे कधीही करु नका.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *