लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रभावी तोडगा.
कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पुजा जरूर करावी.
नखे दर मंगळवारीच काढावीत.
हनुमानाच्या फोटोला केवड्याच्या अत्तराचा एक थेंब रोज किंवा दर शनिवारी तरी लावावा.
तसेच अर्थ सहाय्यासाठी प्रयत्न करावयास जातांना स्वतःच्या हातासाठी थेंबभर केवड्याचे अत्तर लावावे.
मिळालेली रक्कम लगेच खर्च करू नये एक रात्र तरी घरातच ठेवावी.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.