ज्या स्त्रीच्या देवघरात ही एक वस्तू असते तिथे गरिबी कधीच येत नाही…

नमस्कार मित्रांनो

मित्रानो अशी एक वस्तू जर तुमच्या देवघरात असेल तर तुमची पूजा लवकरच स्वीकार केली जाईल. तस तर देव हे भक्ती भावाचे भुकेले असतात. पण काही अशा मूर्ती किंवा अशी वस्तू पूजा स्थानात ठेवल्या तर जीवनातील अडचणी दूर होतात.

शिव मूर्ती किंवा शिवलिंग

कधीही शिवलिंग मोठा ठेऊ नये. छोटासा असावा किंवा जर तुम्ही पारस शिवलिंग ठेवत असाल तर खूपच चांगले आहे. शिवलिंग हे सर्व प्रकारच्या मूर्तींपेक्षा मोठे मानले गेले आहे त्यामुळे शिवलिंग घरात असण्याचे एक विधान आहे. तुमच्या घरात संतुलन राहते, सकारात्मक ऊर्जा येत राहते.

पंचामृत

पंचामृत रोज अर्पण करत नसाल तर काहीही हरकत नाही पण एकादशीच्या दिवशी पंचामृत नक्की अर्पण करत जा. पंचामृतला पंचदिव्य अमृत असे म्हणतात यामुळे आजार दूर राहतात . तुम्ही जर रोज पंचामृत देवाला नैवेद्य दाखवून संपूर्ण परिवाराने हा प्रसाद ग्रहण केला तर कोणी आजारी पडणारच नाही आणि आजारी असतील तर ते बरे होतील.

चंदन

चंदन याचा अर्थ होतो थंड किंवा शितल. जेव्हा आपण चंदन उगाळून देवाला लावतो किंवा स्वतःला लावतो तेव्हा मस्तक शांत राहते. पण महिलांनी चंदनाचा टिळक कंठावर लावावा.

अक्षत

अक्षत हे वैभवाचे प्रतीक आहे. नियमित रूपाने शिवलिंगावर अक्षता नक्की अर्पण करा. पण कधीही पूर्वजांचे फोटो देवघरात ठेऊ नका यामुळे देवी देवता नाराज होऊ शकतात.

नैवेद्य

नैवेद्य म्हणून तुम्ही देवाला फळ ही अर्पण करू शकता आणि काही नसेल तर गूळ किंवा ड्रायफ्रुटचा नैवैद्य दाखवू शकता. श्री गणेश आणि दुर्गा माताच्या नैवेद्यामध्ये तुळशीची पाने घालू नका.

धूप ,गरुड घंटी आणि शंख

धुपामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा राहते. ज्या घरात घंटी वाजण्याचा आवाज सकाळी आणि संध्याकाळी येतो तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. ज्या घरात शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. शंख चंद्र आणि सूर्य समान देव आहे.

पाण्याने भरलेला कळस

याला मंगळ कळस असेही म्हणतात म्हणून तुम्ही तांबे किंवा सिशे च्या कळसात आंब्याची पाने घालून त्याच्यावर स्वस्तिक चे चिन्ह बनवून ठेवा.

देवी माताचा फोटो आणि मोरपंख

ज्या घरात देवी माताचा फोटो असतो त्या घरात कोणतेच तंत्रमंत्र इफेक्ट् करत नाही. आणि माँ दुर्गा ला दोन लवंग नित्य नियमाने अर्पण करा. तुमच्या पूजा घरात मोरपंख नक्की ठेवा, सकारात्मक ऊर्जा वाढेल.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *