नमस्कार मित्रांनो,
खूप लोक म्हणतात की या जगात मालीक नाही आहे. ते मालिकच अस्तित्व सिद्ध करण्यास सांगतात. हवा दिसू शकते का? नाही तर हवा जाणवते. आपल्याला सुगंध दिसतो का ? नाही तर तो आपल्याला जाणवतो.
आपल्याला कोणाचं मन दिसत नाही आपल्याला आपल मन ही दिसत नाही. पण आपण मानतो की आपल्याला एक मन आहे. देवाची पण आपल्याला जाणीव होते.
मालीक एक प्रेरणा आहे. मालीक आपली सदसद्विवेकबुद्धी आहे.
एव सत्याचा प्रतीक आहे. मालीक आनंद आहे.
मालीक सुख आहे. मालीक पशच्याताप चे अश्रू आहेत.
मालीक आयुष्याचा श्वास आहे. मालीक एक साक्षात्कार आहे.
मालीक आपली आत्मा आहे. ही दुनिया चैतन्यमय आहे.
कारण इथे मालीक आहे. मालीकच नसतील तर दुनिया चैतन्य हिन होईल.
<
सबका मालीक एक है. ओम साई राम….
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.