देवांंवर लावलेले फुल आपल्यासमोर पडले तर काय करावे?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो भरपूर सेवेकरांचा प्र श्न होता की, मंदिरात म्हणजे आमच्या देवघरात किंवा बाहेरच्या मोठ्या मंदिरांमध्ये जेव्हा देवाच्या डोक्यावर किंवा देवांच्या पु ष्प हा रा म धू न एखादी फुल आपल्यासमोर पडले तर त्या फुलाचे करायचे काय?

समजा आपण घरामध्ये देवांच्या फोटोला किंवा देवाच्या मूर्तीला फुले लावले आहेत किंवा हार लावले आहेत तर आपण पूजा करत असताना एखादी फुल देवांच्या किंवा स्वामींच्या किंवा कोणत्याही देवीच्या देवांच्या मस्तकावरून खाली पडले तर त्या फुलाचे काय करायचे?

मित्रांनो पहिली गोष्ट तर तुम्ही एक लक्षात ठेवा की, जेव्हा हे फूल खाली पडते तेव्हा ती शु भ घटना समजली जाते. असं समजलं जातं की, देवांचा तो तुमच्यावर आ शी र्वा द आहे, त्यांची कृपा आहे. पण प्रश्न पडतो की, आता त्या फुलाचे करायचे काय? तर मित्रांनो भरपूर सेवेकरी ते फुल आपल्या तिजोरीमध्ये ठेवून देतात.

हे पण एक गोष्ट चांगली आहे की, आपण ते फुल तिजोरीमध्ये ठेवून द्यावे. कारण तो आ शी र्वा द आपल्या देवांचा आहे. पण इथे नियम असा आहे आणि भरपूर मान्यता आहे की, ते फुल आपण नदीमध्ये प्र वा हि त करून द्यायचे. किंवा पाण्यामध्ये वि स र्जि त करून द्यायचे. विहीर असेल तर विहिरीमध्ये ते वि स र्जि त करायचे.

तलाव असेल तर तलावात किंवा समुद्र असेल तर समुद्रामध्ये वि स र्जि त करून द्यायचे. कारण तिजोरीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपण ते फूल ठेवले तर ते सुकून कुजून ते फुल खराब होणार आहे. आणि तो एक अ प मा न समजला जातो. म्हणून देवाचे फुल जेव्हा मस्तकावरून आपल्या समोर पडते. तो देवांचे आ शी र्वा द, देवाची कृपा आपल्यावर असते.

असे समजून त्याला न म स्का र करावा, प्रणाम करावा. आणि तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा तलावात विहिरीत समुद्रामध्ये त्याचे वि स र्जि त करून द्यावे. तर या प्रकारे तुम्ही देवांच्या मस्तकावरून किंवा पुष्पहारामधून पडलेल्या फुलाचे आपण वि स र्ज न करू शकतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.