नमस्कार मित्रांनो,
देवावरचा विश्र्वास उडत चालला आहे. कारणे अनेक आहेत. हे असे का होत आहे? हे समजायला मार्ग नाही. कदाचित अशा अनेक नकारात्मक शक्तीची वाढ आपल्या जीवनात होत आहेत.
मित्रांनो, शत्रुबाधा, जर तुम्हाला एखादी व्यक्ती विनाकारण प्रचंड त्रास देत असेल, इतका त्रास की, तुमचे जगणे असह्य झालेले आहे. केवळ त्याच परिस्थितीत आपण हा उपाय करायचा आहे. लहानसहान, छोटीमोठी भांडणे ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्याशिवाय जीवनामध्ये काही मज्जासुद्धा नाही.
जीवन जर जगायचे असेल तर अशा छोटीमोठया गोष्टी सहन करायला शिका. मात्र एखादी व्यक्ती वारंवार, पुन्हा पुन्हा तुम्हाला अत्याधिक त्रास देत असेल, तर मात्र हा तुम्ही हा उपाय करू शकता, अगदी बिनदिक्कत. मनामध्ये कोणत्याही प्रकारची गिल्टी भावना न आणता करा.
यासाठी आपणास लागणारी सामग्री आहेत. कदाचित काही भागात ही सामग्री मिळणारसुद्धा नाहीत मात्र प्रयत्न करा. पहिली वस्तू भांग. भांग लागणार आहे. हे एक प्रकारचे मादक द्रव्य आहे. मात्र शत्रुला परास्त करण्यासाठी. ही भांग तंत्रमंत्र शास्त्रात खूप प्रचंड प्रमाणात प्रचलित आहे.
तर ही भांग घ्यायची आहे, अगदी एक छोटीसी गोळी तयार होईल इतकी भांग घ्यायची आहे. आणि दुसरी वस्तू म्हणजे सैंधव मीठ. मिठाचे अनेक प्रकार असतात. सैंधव मीठ घ्यायचे आहे. मोठ्यातमोठा शत्रू याने बरबाद होतो. अगदी दयेची भीक मागू लागतो. तुमच्यापुढे हात जोडून तुमची माफी मागेल.
असा हा जबरदस्त तांत्रिक उपाय आहे. तर मित्रांनो, ही एक भांगेची गोळी घ्यायची आहे आणि सैंधव मीठ घ्यायचे आहे. भांगेची जी गोळी आहे ती पूर्णपणे सैंधव मिठामध्ये गुंडाळायची आहे. एखाद्या पेनाच्या आकाराची, जशी छोटीशी आपण वात वळतो तशी ती वळायची वातीप्रमाणे.
त्यानंतर त्यावरती आपल्या शत्रूचे नाव लिहायचे. ही भांगेची गोळी घेताना थोडी मोठीच घ्या. आपल्या शत्रूचे फक्त पहिले नाव लिहायचे आहे. माचीसच्या काडीने खडबडून ते नाव लिहायचे आहे. अगदी ओबडधोबड लिहले तरी चालते. हा उपाय मंगळवारी किंवा रविवारी करायचा आहे.
मंगळवार किंवा रविवार हा उपाय करण्यासाठी सर्वश्रेष्ठ दिवस तंत्रमंत्र शास्त्रांनी मानलेला आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्या देवघरात कुलदेवी असेल याची मात्र काळजी घ्या. आपले जे कुलदैवत आहे, कुलदेवी आहे ती आपल्या देवघरात असायला हवी.
त्या कुलदैवतासमोर दिवा म्हणजे सर्व देवतासमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ही जी भांग आहे ती त्यामध्ये जाळायची आहे. मित्रांनो, ही भांग जळण्यास थोडा वेळ लागेल. जसजशी ही भांग जळेल, तुमचा शत्रू जो तुम्हाला ज्या शक्तीच्या जोरावर त्रास देत आहे ती शक्तीसुद्धा त्याच्यापासून हिरावून जाईल.
पैसा असेल, अगदी कंगाल होऊन जाईल, भीक मागण्याची वेळ त्याच्यावर येईल. ज्या सत्तेची जोर आहे, ती सत्ता त्याच्यापासून हिरावली जाईल. जी ताकद अंगामध्ये जे बळ आहे, ते निघून जाईल, तो शत्रु आजारी पडेल. त्याच्याजवळ जो लोकसंग्रह आहे.
ते लोक त्याच्यापासून दुरावतील. अशाप्रकारे आपला शत्रु बरबाद होईल. अंत्यत प्रभावशाली असा हा उपाय आहे. तसेच, मित्रांनो, एकच प्रार्थना आहे की हा उपाय गोरगरिबांना त्रास देण्यासाठी करू नये. कारण क्रमाचे फळ तो भगवंत नक्की देत असतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.