देवाची पुजा करताना डोळ्यात अश्रू-पाणी येणे, जांभई येणे, झोप आल्यासारखं वाटणे, यामागील कारण जाणून घ्या..

नमस्कार स्वामी भक्तहो,

श्री स्वामी समर्थ पूजा करताना आपल्याही डोळ्यात पाणी येत असेल तर जाणून घ्या. त्यामागील रहस्य काहीवेळेला तुम्हाला जाणवलं असेल पूजा करताना आपल्या डोळ्यात अश्रू येतात.

शास्त्रानुसार बघितले तर पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे डोळे मिटल्यासारखे वाटणे किंवा झोप येणे, शिंक येणे, जांभई येणे हे एक मोठे रहस्य आहे. आज मी तुम्हाला पूजेच्या वेळी नकळत घडणाऱ्या या मजेदार गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. आपल्या डोळ्यात अश्रू का येतात? का येते झोप? किंवा शिंक का येते? का येते जांभई?

हे अश्रू आपली पूजा सफल झाल्याचे संकेत आहेत का. मनाची द्विधा अवस्था सुरु होणे शास्त्रामध्ये लिहिले आहे. कि सच्च्या मनाने व भक्तिभावाने केलीली पूजा सदैव देव स्वीकार करतात. त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते.

पण जर कोणत्याही व्यक्तीला पूजा करताना जांभई किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो.कि ती व्यक्ती द्विधा मनःस्तिथीत आहे. व त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार चालू आहेत.

त्याचे लक्ष नाही विचारांची गुंतागुंत चालू आहे व ती मनाला शांतता मिळू देत नाही. जर तुम्ही काही संकटात आहात व त्यातून बाहेर पाडण्यासाठी देवाची भक्ती करत आहात तर जांभई किंवा तुम्हाला झोप येऊ शकते.

देवाने आपल्याला काही संकेत देणे शास्त्रात व पुराणात असे सांगितले गेले आहे कि जर पूजापाठ करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तर तुम्ही समजले पाहिजे कि तुम्हास ईश्वरी शक्ती काहीतरी शुभ संकेत देत आहेत.

जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात व पूजेत मग्न झाला असाल. देवाला मनोभावे प्रार्थना करीत असाल तर त्याचा अर्थ असा कि देवाच्या भक्तीत तुम्ही तल्लीन झाला आहात. आपण असेही म्हणू शकतो कि तुम्ही तुम्ही केलेली त्याची पूजा सफल झाली आहे. जी तुमच्या खुशीमुळे अश्रूंच्या रूपात बाहेर येत आहे. भक्त हो महत्वाचे म्हणजे मनापासून केलीली गोष्ट हि नेहमीच यशस्वी होते.

नकारात्मकता असणे काही वेळेला असे बोलले जाते कि पूजेच्या वेळेला येणारे डोळ्यातले अश्रू व जांभई याचे कारण म्हणजे तुमच्यातील नकारात्मकता असू शकते.

<
जेव्हा केव्हा आपले मन पूजा पाठ धार्मिक ग्रंथ किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही व शरीराला जडत्व वाटू लागते तर तुम्ही समजले पाहिजे कि कोणीतरी नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती तुमच्या आसपास नक्की अस्तित्वात आहे व तुमच्या मनाची एकाग्रता होऊ देत नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.