संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात देवघरात ठेवा ही 1 वस्तू घरात लक्ष्मी नांदेल सततच्या कटकटी दूर होईल..

नमस्कार मित्रांनो,

संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात देवघरात ठेवा ही 1 वस्तू घरात लक्ष्मी नांदेल. सततच्या कटकटी अशांतता दूर होतील. भांडण जे ही वाद-विवाद घरात होत आहेत ते सुद्धा दूर होतील. घरात सुख येईल, समृद्धी येईल, शांतता येईल, आनंद येईल. कारण घरात लक्ष्मीचा वास असेल.

कारण मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचा महिना मानला जातो. म्हणून या संपूर्ण महिन्यात तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी आता तर मार्गशीर्ष महिना 5 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे. तर तुम्ही 5 तारखेला, 6 तारखेला, 7 तारखेला, 8 तारखेला, 9 तारखेला तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी किंवा तुम्ही पहिल्या गुरुवारी आता मार्गशीर्ष महिन्याच्या पहिला गुरुवार हा 9 डिसेंबरला येत आहे.

तर तुम्ही 9 डिसेंबर पहिल्या गुरुवारी सुद्धा ही 1 वस्तू देवघरात ठेवायची आहे आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात ती वस्तू देवघरात राहू द्यायचे आहे. आता ही वस्तू कोणती आहे? मित्रांनो ही वस्तू आहे पूजेचे नारळ. हो मित्रांनो तुम्हाला पूजा सामग्रीच्या दुकानातून किंवा किराणा शॉपमधून एक पूजेचे नारळ आणायचे आहे.

नारळ आणल्यानंतर त्याला सोलायचं नाही. ते जस आणलं तस संपूर्ण आपल्या देवघरात तुम्हाला ठेवायचा आहे. परंतु ठेवण्याआधी ते नारळ आपल्या दोन्ही हातात घ्यायचा आहे आणि आपली जी ही इच्छा आहे, घरात कटकट होत असतील वादविवाद होत असतील, शांतता असेल ते दूर करण्यासाठी प्रार्थना करा.

सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा आणि त्यानंतर ते नारळ आपल्या देवघरात एका साईडला कुठेतरी ठेवुन घ्यायचा आहे. आणि रोज संपूर्ण मार्गशीष महिना सकाळ संध्याकाळ त्या नारळाचे पूजन तुम्हाला करायचा आहे. असं संपूर्ण मार्गशीष महिना करायचं आणि मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही दिवशी ठेवा. पहिल्या गुरुवारी ठेवलं तर अतिउत्तम.

संध्याकाळी ठेवा, सकाळी ठेवा तुम्ही केव्हाही ठेवू शकता. महिलांनी ठेवले पुरुषांनी ठेवलं काही फरक पडत नाही. फक्त तुम्हाला एक नारळ मार्गशीर्ष महिन्यात ठेवायच आहे. तर मित्रानो नक्की हे नारळ ठेवा. संपूर्ण महिनाभर ठेवा आणि मार्गशीष महिना संपल्यानंतर ते नारळ तुम्हाला सोलायचं आहे आणि फोडायचे आहे.

ते नारळ फोडल्यानंतर नारळातील पाणी असेल तर ते संपूर्ण घरात शिंपडायचे आहे. आणि नारळाचा जो प्रसाद असेल तर आपल्या संपूर्ण लोकांनी सगळ्या लोकांनी खायचं आहे. अशारीतीने हा उपाय म्हणजेच हे नारळ देवघरात ठेवायचं आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *