नमस्कार मित्रांनो,
जर तुमचे दात दुखत असतील, दाताला जर कीड लागलेली असेल, त्यामुळे होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या संपुष्टात आणण्यासाठी, एक साधा सोपा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी अर्धा चमचा मीठ घेणार आहोत. तुम्ही हा जर उपाय केला तर जर तुमचे पिवळे झालेले दात आहेत ते देखील पांढरे होणार आहेत. त्यामध्ये आपण पाव चमचा हळद मिक्स करणार आहोत.
हे दोन्ही पदार्थ मिक्स होण्याएवढं मोहरीच तेल मिक्स करायचं आहे. ते नीट मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे. ज्या ठिकाणी तुमच्या दाताला कीड लागलेली आहे अशा ठिकाणी ते चिमूटभर मिश्रण त्या ठिकाणी ठेवायचं आहे.
साधारणतः ते मिश्रण अर्धातास तसच ठेवायचं आहे. त्यानंतर आपण गरम पाण्याने गुळणी करायची आहे. जर तुमचे दात पिवळे झालेले असतील तर त्या ठिकाणी देखील लावायचे आहे. लावल्यानंतर साधारणतः 10 मिनिटे तसेच ठेवायचं आहे.
10 मिनिटानंतर आपण ब्रश करायचं आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या दातांमध्ये तुम्हाला फरक झालेला दिसेल. तुम्हाला तुमचे दात पांढरे शुभ्र होण्यासाठी तुम्हाला हा उपाय सलग एक आठवडा करायचं आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.