हलणारा दात काढण्यापूर्वी ज्वारीचा उपाय. दातातील कसलीही कीड 10 सेकंदात गायब, मरेपर्यंत दात पडणार नाही…

नमस्कार मित्रानो,

आपल्या शरीरातील सर्वात मजबूत भाग तो म्हणजे दात. दाताच्या आरोग्य आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. दातांच्या आरोग्यावरच आपली पचनक्रिया चांगल्यारीतीने कार्य करते. अशा दाताच्या व्यक्तीला समस्या पाहायला मिळतात.

या समस्यांमध्ये बऱ्याच व्यक्तींच्या हिरड्या सुजलेल्या असतात, दातांमधून रक्त येतं, काही दातामधुन उग्रवास येतो, काही व्यक्तींना खूप वेदना होतात. खड्डा पडतो त्यामध्ये वारंवार अन्न अडकते आणि दाताला कीड लागते.

अशी जर समस्या तुम्हाला जाणवत असेल, तुम्ही वारंवार दात दुखीवरती गोळ्या घेत असाल, तर मित्रांनो आजचा उपाय तुम्ही एक वेळेस करून पहा. कारण या उपायाने दाताच्या सर्व समस्या तुमचा दात किती हलत असेल, तरी तो हालेला दात घट बसवण्यासाठी आजचा उपाय अ त्यं त महत्त्वाचा ठरणार आहे.

अशा उपायासाठी कोणते पदार्थ लागणार आहे त्यासाठी हा लेख पूर्णपणे पहा. मित्रांनो दातांमध्ये कसल्याही प्रकारची कीड असेल तर ती कीड 10 सेकंदांत मरण्यासाठी, 10 सेकंदात तेथील वेदना जाण्यासाठी 1 वनस्पती पुढे बघणार आहोत. ती सर्वत्र आढळते.

परंतु सुरुवातीला पहिला उपाय पाहणार आहोत ही जी वनस्पती आहे ती सर्व भागांमध्ये पाहायला मिळतील. आदिवासी भागांमध्ये या वनस्पतीला वाकी सांगतात आणि काही ठिकाणी जोंधळ म्हंटल जात. मराठवाडा विदर्भामध्ये या वनस्पतीला ज्वारी अस म्हंटल जात. कारण आयुर्वेदिकमध्ये अ त्यं त महत्त्वाची वनस्पती आहे.

ज्वारी हे धान्य आहे जे बलकर व शीतल आहे. ज्वारीमध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ग्लूटेन फ्री आहे. सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असत जे की, कॅल्शियम अपसॉरव करण्यासाठी मदत करते. ज्याद्वारे आपल्या हाडे मजबूत होतात. कोणताही आजार असेल त्या आजारांमध्ये ज्वारी खायला सांगतात.

त्याचं कारण म्हणजे हेच आहे की, ती बलकर असल्या कारणामुळे, या सोबतच आपल्या शरीरातील वजन कमी करण्यासाठी, ब्लड सर्कुलेशन चांगल्यारीतीने होण्यासाठी यामध्ये असणारे जे घटक आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. म्हणून ज्वारी वापरायला सांगतात.

अशी ही ज्वारी आहे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होते. ही ज्वारी आपणास घ्यायचे आहे. अशी ज्वारी आपणास जो लोखंडी तवा असतो त्यावरती भाजून घ्यायचे आहे. ती एकदम काळी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. भाजल्यानंतर मिक्सर च्या मदतीने मित्रांनो ह्याला एकदम बारीक पावडर करायचा आहे.

<
म्हणजे दात घासताना आपल्याला ते खरबुडपणा किंवा खरखर होत असेल ती होणार नाही. कापड किंवा गाळणीच्या मदतीने तुम्ही याला गाळून घेऊ शकता. मित्रांनो जर हिरडे सुजत असेल, तर आपल्या घरातील मीठ आहे ते संध्याकाळी झोपताना त्या मीठाने दात घासून झोपत जा.

सकाळी उठल्याबरोबर हिरड्याला असणारी सूज असेल, हिरड्यातून रक्त येत असेल तर ते कमी होत. आणि सकाळी उठल्याबरोबर हे जे तयार झालेलं मंजन आहे या मंजनने दात आपणास घासायच आहे. मित्रांनो फार पूर्वी दार्शिना वापरला जायचा ज्या व्यक्तीने आजपर्यंत दार्शिना वापरलेला आहे.

त्या व्यक्तींचे दात अगदी म्हातारपणामध्ये त्यांचे पडलेले नाहीत. असाच हा ही एक मंजनचा असा प्रकार आहे की, याने आपले दात घट्ट आवळतात. दाताच्या ज्या सर्व समस्या आहेत त्या सर्व समस्या या मंजनने कमी होतात. म्हणून हे मंजन तुम्ही घरी प्रत्येक व्यक्ती बनू शकते हा उपाय सलग एक महिन्यापर्यंत करा दाताच्या सर्व समस्या पूर्णतः जातील.

दात स्वच्छ पांढरे शुभ्र होतील आणि दात एकदम निरोगी बनतील. यानंतर दातामध्ये कीड असेल, दात ठणकत असेल अशा वेळेस आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये उपलब्ध असणारे मोगला जो वनस्पती आहे याचा वापर करायचं आहे.

या वनस्पतीचे चिक घ्या आणि कापसाच्या बोळ्याच्या मदतीने त्या ठिकाणी धरा. लाळ गिळू नका थुंकून द्या. पहा 10 सेकंदमध्ये तेथील तीव्र वेदना बंद होतात अ त्यं त महत्त्वाची ही वनस्पती आहे दाताच्या सर्व समस्यावर हा उपाय अ त्यं त उपयुक्त ठरेल अवश्य करून पहा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *