नमस्कार मित्रांनो,
फक्त ह्या पावडर चा उपाय करा व दाताची कीड दात दुखी पिवळे झालेले दात व मुखदुर्गंधी या सर्व समस्यांपासून घरच्या घरी सहजतेने लगेचच सुटका करा दात दुखणे हलणे तुटणे व मुखातून दुर्गंध येणे यासारखे समस्या नॉर्मल झाले आहेत.
लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ह्याचा त्रास होतो. एखाद्या गोंडस मूल जर आपण बघितले तर आपण त्याला लगेचच जवळ घेतो परंतु त्याचे जर मुखातून दुर्गंध येत असेल.
दात किडलेली असतील तर आपण लगेचच त्याला दुर करतो तर असं लहान मुलांचे बाबतीतच घडते का तर मोठ्या व्यक्तींचे बाबतीत देखील असे होऊ शकते दातांना कीड लागली की दात दुखायला लागतात.
दातांना कीड लागते काही प्रमाणात क्लोराईट कमी असण्याचा बऱ्याच भाग दातांची काळजी न घेण्याचा असतो दातांची नीट निगा न राखल्यामुळे दातांच्या फटीमध्ये अन्नकण वगैरे काही साठवून राहते.
आणि सूक्ष्म जंतू त्यामुळे वाढतात आहे यामुळे दाताची ठणक वाढते दात ठिसूळ होतात किडतात. दातांना खड्डे पडतात आणि असे खड्डे जर तुमचे दातांना पडले हे खड्डे जर दातांचे पोकळी पर्यंत पोहोचले तर पोकळी उघडी पडते तर असे होणे अगोदरच जर तुम्ही दातांची निगा घेतली तर यामुळे दात हलणार नाही तुटणार नाही दातांना कीड लागणार नाही व मुखातून दुर्गंध देखील येणार नाही.
आणि काहीही खाताना जास्त गोड पदार्थांचे सेवन यामुळे टाळायला हवे जसे मिठाई चॉकलेट साखर कॅडबरी आणि कुठलाही पदार्थ खाल्ल्यानंतर चुळ भरायला हवी यामुळे दातात जे बारीक बारीक कण अडकलेले असतात ते निघून जातात आणि दिवसभरातून दोन वेळेस तरी दात घासायला हवेत.
आणि बऱ्याच जणांना असे वाटते की लहान मुलांचे ही दुधाचे दात आहेत तर दुधाचे दात काय पडणारच मग खाऊ द्या की चॉकलेट.
परंतु सावधान कारण जर दुधाचे दात किडले तर त्याचे खालून उगवणारे जे दात आहेत ते देखील किडलेलेच येणार आहे म्हणून वेळीच काळजी घेणे ही खूप गरजेचे आहे. आणि तरीदेखील तुम्हाला दातांना समस्या असतील तर यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात तर यासाठी आपल्याला लागणार आहे लवंग येथे मी दहा ते बारा लवंग घेतलेले आहेत एक हिरवा वेलदोडा हिरवी वेलची आणि येथे मी कडुलिंबाची पावडर घेतलेली आहे.
तुम्ही यासाठी कडूलिंबाचे पानांपासून तयार करून ती पावडर देखील वापरू शकतात कडुलिंबाची पावडर हळद पावडर आणि तुळस पावडर येथे मी तुळस पावडर देखील बाहेरचीच घेतली आहे तुम्ही तुळस पावडर देखील घरी तयार करू शकतात किंवा आयुर्वेदिक औषधाचे दुकानात ऑनलाईन सहजतेनी आपल्याला ह्या पावडर उपलब्ध होतात. कच्ची लवंग व हिरवा वेलदोडा हे थोडेसे बारीक करून घ्या हे मिश्रण वाटीत काडून द्या.
आणि हे सर्व एका मिक्सरचे पात्रात टाकून एक चमचा भरुन खाण्याचे जे मीठ आहे ते देखील यामध्ये टाका आणि हे बारीक वाटून घ्या वाटून घेतलेली पावडर एक डब्येत देखील तुम्ही भरून ठेवू शकतात. परंतु ही पावडर वाटताना अगदी बारीक वाटायची आहे आणि तुम्ही चाळणीने चाळून घेतली तरीदेखील चालेल आणि दररोज दात घासताना ह्या पावडर नी ज्या प्रमाणे आपण दात घासतो त्याप्रमाणे दात घासायचे आहेत.
यामुळे दातांची किड असेल हळणारे कमजोर दात असतील दाढ दुखी असेल दातांना ठणक लागलेली असेल. दात किडलेले असतील तर ह्या सर्व समस्या अगदी सहजतेने कधी निघून गेल्या हे देखील तुम्हाला कळणार नाही एक ते दोन दिवसाचे वापराने ह्या समस्या पासून आपल्याला लगेचच फायदा होणार आहे आणि जास्त त्रास असेल तर किमान सात दिवस तरी हा उपाय करा सात दिवसात किती ही त्रास होत असेल.
तरी देखील सातच दिवसात पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते आणि रोजच्या वापरासाठी तुम्ही जरी ही पावडर वापरली तरी देखील चालेल ह्या पासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही ह्या पावडर नी दात घासायला देऊ शकतात आहे की नाही अगदी साधी सोपी आणि घरगुती पावडर.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.