नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो ही एक वस्तू दातांनी चावा, समोरची व्यक्ती तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होईल. तुम्ही जे म्हणाल, त्या गोष्टीत समोरची व्यक्ती हो ला हो म्हणेल.
समोरच्याला आकर्षित करण्यासाठी, मग ती व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, तुम्ही कोणासाठी सुद्धा आणि कोणी सुद्धा हा उपाय करू शकता.
मित्रांनो आपण पाहतो अनेकवेळा पती पत्नी मध्ये मोठी भांडणं होतात, कित्येक वेळा परिस्थिती घटस्पोट पर्यंत जाते.
अशा वेळी आपला पती किंवा आपली पत्नी आपल्या सोबत सहमत नसेल, आपल्या दोघांचं पटत नसेल तर आपल्यापैकी कोणीही हा उपाय केला, ही एक वस्तू जर दातांखाली चावली, तर मित्रांनो पती पत्नी मधली भांडणे संपतील. त्यांचा संसार वाचेल, प्रेम वाढेल.
मित्रांनो सोबतच जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल, जर तुमचं समोरच्या व्यक्तीवर खरोखर प्रेम असेल, मग ती व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल.
पण त्या व्यक्तीचा तुमच्या प्रेमावर विश्वास नसेल, प्रेम मान्य नसेल. किंवा समोरच्या व्यक्तीला तुमच्या मनात असलेलं प्रेम सांगायला भीती वाटत असेल, तुमच्यात धाडस नसेल तरी तुम्ही त्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी हा उपाय करू शकता.
मित्रांनो आजचा उपाय जो आहे त्यासाठी आपल्याला एका झाडाचे मूळ लागणार आहे. हे मूळ आपल्याला शुक्रवार किंवा अमावस्येच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर ते मूळ स्वच्छ धुवून घ्यावं.
अगदी इंचभर तुकडा आपल्याला आणायचा आहे. आणल्यानंतर धुवून, जर गंगाजल असेल तर त्याने आणि नसेल तर अगदी साध्या पाण्याने पण आपण धुवू शकतो. धुवून ते आपल्या देवघरात ठेवावे. देवघरात ठेवण्यापूर्वी एक छोटासा लाल रंगाचा कपडा अंथरून त्यावर हा तुकडा ठेवा.
मित्रांनो हे मूळ ठेवल्यानंतर आपण ज्या प्रमाणे देवपूजा करतो अगदी तशी पूजा करावी. पण पूजे साठी देशी गायीच्या तुपाचा दिवा लावावा. देशी गायीचं नसेल तरी चालेल, पण तूप गायीचं असावं. पण तूप मिळालंच नाही तर तेलाचा दिवा लावा.
ते मूळ कोणतं आहे ते आपण जाणून घेणार आहोत, पण पूर्ण विधी जाणून घ्या आणि मगच उपाय करा. अनेकजण फक्त नाव ऐकतात आणि अर्धवट माहिती ऐकून अर्धवट विधी करतात.
अर्धवट विधी केल्याने नंतर अनेक प्रकारच्या समस्या होतात. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की सर्व विधी जाणून घेऊन मगच हा उपाय करा.
देवघरात लाल कपडा कपडा अंथरून त्यावर हा तुकडा ठेवावा. तुपाचा दिवा लावावा आणि दोन सुगंधीत धु प बत्ती सुद्धा लावा. मित्रांनो त्या नंतर त्यावर आपल्याला अक्षत टाकायचे आहेत. अक्षत म्हणजे न तूट लेले तांदूळ. सोबत थोडे हळद कुंकू सुद्धा वहा.
हे झाल्यानंतर आपल्या कुल दैवताचे 108 वेळा स्मरण करायचे आहे, जाप करायचा आहे.
मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हे मूळ आणताना राहू काळ, अशुभ काळ बघा. जर अशुभ वेळ असेल, राहू काळ असेल तर हे मूळ आणू नका. हे आपल्याला कोणत्याही कॅलेंडर मध्ये कळेल.
मित्रांनो आपल्याला ज्या झाडाचं मूळ लागणार आहे ते आहे राजमोहिनी नावाचं झाड. या झाडाचं मूळ आपल्याला घरी आणायचं आहे.
त्यानंतर 108 वेळा ज्या व्यक्ती वर आपल्याला आपलं आकर्षक निर्माण करायचं आहे त्या व्यक्तीच्या नावाचा मंत्राच्या माध्यमातून जप करावा.
ओम नमो आदि पुरुषाय अमूक मे वश्यम् कुरु कुरु स्वाहा
या मंत्राचा जप करावा. या ठिकाणी अमुक या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव घालायचं आहे. ज्या व्यक्तीला आपल्याला आकर्षित करायचं आहे त्या व्यक्तीचे नाव घालावं. आणि 108 वेळा हा मंत्र म्हणावा.
मित्रांनो हा मंत्र म्हणताना आपल्याला देवघरासमोर एखाद्या चटई वर किंवा पाटावर बसून किंवा एखादं कापड अंथरून त्यावर बसून या मंत्राचा जाप करावा.
असं केल्याने हे मूळ जे आहे ते सिद्ध बनते. त्यानंतर ते मूळ त्या लाल कापडात गुंडाळावे. लाल कपड्यात गुंडाळून ते मूळ आपल्या हातात बांधावे. हातात बांधताना लाल पिवळा धागा वापरावा. जो मंदिराच्या बाहेर मिळतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.