दैवीशक्तीची ओळख तुमच्या आजूबाजूला दैवी शक्ती आहे का? असे ओळखावे.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो दैवीशक्तीची ओळख तुमच्या आजूबाजूला दैवीशक्ती आहे का? असेल तर असे ओळखा. या संकेतामधून तुम्ही ओळखू शकता.

मित्रांनो आपण नित्यनेमाने जर मनापासून सात्विक उपासना करत असाल तर आपल्याला देवत्व आहे याची जाणीव हमखास होते. तर ती कशी होते हे आजच्या माहितीमध्ये जाणून घेऊया.

मित्रांनो काही साधकांना, काही सेवेकऱ्यांना स्वप्नात दैवी दृष्टांत मिळतात. याचा अर्थ असा होतो की, दैवी शक्ती त्या साधकाला साह्य आहे किंवा त्याच्या पाठीशी आहे. काही साधकांना अचानक पहाटे जाग येते.

पण त्यांना समजत नाही की, असे का घडते? तर याचा अर्थ असा आहे की, दैवीशक्ती या ब्रह्म मुहूर्तावर जागृत असतात आणि त्यांना तुम्हाला संकेत द्यायचा असतो की, अरे ब्रह्म समय तू झोपून न राहाता उठ आणि माझी आराधना सुरू करून माझ्याकडून शुभ आ शी र्वा द प्राप्त करून घे.

काही साधकांना उपासना करताना अचानक मंद सुगंधाचा सुवास येतो. त्याचा अर्थ असा आहे की, दैवीशक्ती ही आपल्या अस्तित्वाची जाणीव त्या साधकाला करुन देत असते. काही साधकांना अचानक थंड हवेची झुळूक लागते.

तर काही साधकांना अचानक अंगावर शहारे येता. तर काही साधकांना आजूबाजूला कोणी तरी आहे त्याच्या सतत भास होतो. तर काही साधकांना देवघरातील दक्षिणावर्ती शंख हाल्याची जाणीव होते.

त्याचा अर्थ दैवीशक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहेत आणि ती आपल्या उपासनेला साहाय्य करत आहे हे अनुभव उपासना करणाऱ्यांना अनेक साधकांना येतात. पण त्यांना या गोष्टी उमजत नाही.

तर असे अनुभव कोणाला येत असतील तर त्यांची उपासना उ च्च त म आहे हे त्यांनी ल क्षा त घ्यायचे. तर या दैवीशक्तीला आपण कशारीतीने अनुकूल करून घ्यावे हे आपण पाहूया.

प्रथम तर साधकाने आपले चारित्र्य स्वच्छ ठेवावे. जास्तीत जास्त मौन पाळावे, शांत रहावे, आपला आहार विहार सा त्वि क असावा. जास्तीत जास्त जप करावा, नामस्मरण करावे, देवपूजा करताना, पारायण करताना, जपतप करताना, आपण स्वतः आसनावर बसावे.

आपल्या एका बाजूला एक आसन ठेवावे व त्यावर एक फूल वाहावे, म्हणजे आपल्या आजूबाजूला सं चा रि त असलेले देवतेला आपण तिला मान देऊन आ मं त्रि त केल्याचे समजले जाते.

अचानक पहाटे जाग येणाऱ्या साधकाने सुचिरभूत होऊन जमल्यास देवपूजा करणे किंवा जपासाठी तरी बसावे किंवा नामस्मरण तरी करावे. पण आळस न करता हांथरून सोडावे.

ब्रह्म मुहूर्तावर उपासना करणाऱ्या देवींचा आ शी र्वा द, देवतांचा आ शी र्वा द प्राप्त होतोच आणि त्याची शुभ फल प्राप्ती त्वरित होते. तर मित्रांनो हे संकेत आहेत दैवीशक्ती आपल्या सोबत असल्याचे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *