या औषधी वनस्पती चा वापर करा कॉलेस्ट्रॉल, ब्लॅाकेज बाहेर फेका.

नमस्कार मित्रांनो,

शरीरात जर ब्लॉ केज झाले असतील, कॉले स्ट्रॉ ल वाढले असेल घरच्याघरी यापासून सुटका करून देणारा खूपच साधा सोपा उपाय सर्वांना करता येणारा असा उपाय घेऊन आलो आहे. या उपायाने सहजतेने आपल्या शरीरातील ब्लोकेज निघून जातात. तर यासाठी आपल्याला लागणार आहे. पिंपळाच्या झाडाची पाने. पिंपळाचे झाड आपल्या आजूबाजूला सहजतेने मिळून जाते.

याची पाने घेऊन या. आणि हे पुरुषांकरता तसेच महिलांकरिता देखील तितकेच उपयुक्त आहे. महिलांना मासिक पाळी विषयक किंवा शरीरात कोणत्या ही प्रकारच्या गाठी असतील तर यापासून सुटका करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. महिलांना मासिक पाळी च्या समस्या आहेत किंवा ग र्भ पिशवीच्या जरी समस्या असतील अशा महिलांनी पिंपळाची पाने प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत.

आणि मिक्सर मध्ये पाणी टाकून वाटून याचे रस तयार करून घ्या. आणि हे रस जर तुम्ही पित गेलात तर ग र्भ पिशवीच्या समस्या किंवा मासिक पाळी च्या समस्या निघून जाण्यास मदत होते. आणि बलोकेज च्या जर समस्या असतील तर मिठाच्या पाण्याने पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. दोन ते तीन पाने घेऊन हाताने ही बारीक करून घ्यायची आहेत.

याचे प्रथम पूर्ण देठ काढून घ्या याच्या फक्त पानाचा वापर करायचा आहे. हातानेच बारीक करून घ्यायचे आहे. शिरा असतात त्यादेखील काढून घ्या. एका पात्रात ग्लास भर पाणी घ्यायचे आहे. ते पाणी गरम करत ठेवावे. त्यात बारीक केलेली टाकायची आहेत. आणि उकळी काढायची आहे. चांगला उकळून घ्यायचा आहे. हा काढा गाळून घ्यायचा आहे.

ज्यांना शरीरात ब्लो केज स झालेले आहेत, कॉले स्ट्रॉ ल वाढलेले आहे त्यांनी हा काढा जो आपण एक ग्लास पाणी घेऊन केलेला आहे तो अर्धा ग्लास झाला आहे हा ताजा काढा या व्यक्तींनी सकाळी अनशपोटी एका वेळेस पिऊन घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच दोन गावठी लसूण पाकळ्या चाऊन चाऊन खाऊन घ्यायच्या आहेत. असे जर तुम्ही करत गेलात तर यामुळे ब्लॅा केज देखील निघून जाणार आहे.

व शरीरात वाढलेले जर कॉले स्ट्रॉ ल असेल तर ते देखील निघून जाण्यास यामुळे 100% मदत होते. खूप इ फ्फे क्टीव आणि फायदेशीर उपाय आहे. नक्की करून बघा. जेव्हा आपण हे घेणार आहोत त्याच वेळी हे ताजे करून प्यायचे आहे. सात दिवसातच तुम्हाला यापासून लगेच फायदा जाणवेल. आणि पुढे देखील अधून मधून हा उपाय करू शकता.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.