घराशेजारील हे 1 झाड, चरबीच्या कितीही गाठी वितळून टाकते, थायरॉईड कमी होतो याने, लायपोमा गाठवर इलाज

नमस्कार मित्रांनो,

आपल्या शरीरावर एखादी गाठ दिसली की आपण एकदम घाबरून जातो. कारण गाठ म्हणजे कॅन्सर अशी आपली समजूत झालेली असते. पण ही गोष्ट इतकी खरी नाही. कारण शरीरावरील प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असते असे नाही. बराच वेळ चरबीची देखील असू शकते.

तुम्ही जर जास्त प्रमाणात फास्टफूड, शिळे अन्न खात असाल, तेलकट, मसालेदार खात असाल तर तुम्हाला अशा चरबीच्या गाठी होण्याचे प्रमाण जास्त असते. शरीरात अतिरिक्त प्रमाणात चरबी तयार झाल्यामुळे अशा गाठी तयार होतात. या गाठी वेदनारहित असतात. बोटाने दाबल्यावरच त्या हकल्या प्रमाणात वेदना करतात.

किंबहुना त्या न दाबल्या जाता इकडे तिकडे सरकतात. मान, पोट, हात, मांडी अशा अवयवावर त्या प्रामुख्याने दिसून येतात आणि अशा प्रकारच्या चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी आज आपण आपल्या परिसरातील दोन वनस्पतींचा वापर करून एक घरगुती आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. त्यामुळे ही माहिती लक्षपूर्वक वाचा.

चरबीच्या गाठी वितळवणारा आजचा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपणास सर्व प्रथम एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचे आहे. आता आपल्याला आवश्यक आहे कांचन वृक्षाची साल. मित्रांनो गुलाबी, पांढऱ्या किंवा फिकट जांभळ्या रंगाची फुले येणारी कांचनचे झाड बऱ्याच वेळा आपल्या शेजारी, बागेत, आसपासच्या परिसरात पाहायला मिळतात.

शरीरावरील किंवा शरीरातील कोणत्या प्रकारची गाठ वितळवण्याची किंवा जिरवण्याची करण्याची क्षमता या कांचन वृक्षामध्ये आहे. आयुर्वेदिक औषध दुकानमध्ये यांची वाळवलेली साल विकत मिळते. कंचनार गुगुळ या नावाने गोळ्या देखील उपलब्ध असतात. आपण ही कांचनची वाळवलेली साल चेचून एकदम बारीक करून घ्यायचे आहे.

या पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा म्हणजेच साधारण पाच ते दहा ग्रॅम या प्रमाणात ही पावडर घ्यायची आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे गोरखमुंडी. मित्रांनो गोरखमुंडी हे नाव जरी तुम्हाला नवीन वाटत असले तरी या वनस्पतीला तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेतामध्ये, घराशेजारी, आजूबाजूला तुम्ही हमखास बघितले असेल.

शेतामध्ये हे एक प्रकारचे तण म्हणून वाढणारी वनस्पती आहे. ही गोरखमुंडी देखील आयुर्वेदिक दुकानात सहज मिळते. हिची देखील पावडर बनवून आपण घ्यायचे आहे. अर्धा चमचा ही पावडर या पाण्यामध्ये टाकून हे दोन्ही घटक अर्धे होईपर्यंत उकळून घ्यायचे आहे.

मित्रानो चरबीच्या गाठी अनुवंशिक जरी असल्या तरी आपल्या आहार-विहारात बदल करून त्या कमी करता येतात. याशिवाय आपल्याला आपल्या शरीर प्रकृतीनुसार आजचा हा काढा नियमित घेतल्याने शरीरावरील गाठी कमी होण्यास मदत होते.

हे पाणी उकळून झाल्यानंतर गॅस बंद करायचे आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. थंड झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे आहे. हा तयार आलेला काढा सकाळी उपाशीपोटी आणि रात्रीच्या जेवणाअगोदर अर्धा तास पहिला प्यायचं आहे. हा उपाय तुम्ही एक ते दीड महिना केला तरी चालतो. हा उपाय अवश्य करून पहा फरक जाणवेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *