नमस्कार मित्रांनो,
आजच्या मुली तळ पाय खराब होऊ नये, तळ पायाला थंडी लागू नये यासाठी घरात चप्पला वापरतात. जेथे साक्षात देवी अन्नपूर्णा
निवास करते, जेथे आपण भगवंताचा प्रसाद बनवतो अशा जागी चप्पला घेऊन जाणे कितपत योग्य आहे. आज कालच्या घरातील चप्पल वेगळी, बाहेरची चप्पल वेगळी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पला निघाल्या आहेत.
परंतु चप्पल बाहेरची असो किंवा घरातील पण चप्पल ते चप्पलच. कितीही सुंदर रत्न जडीत चप्पल असली तरीही ती पायातच घातली जाते. आणि फक्त रुपया दोन रूपयाचे कुंकू कपाळावरचा लावली जाते. म्हणजे जी वस्तू जिथे शोभून दिसेल तेथेच शोभून दिसते.
मग घरातील चप्पल कशी काय असू शकते. चप्पल कोणतेही असो तिची जागा घराबाहेरच, घरात चप्पल शोभातच नाही. घर म्हणजे मंदिर आहे मग आपल्या मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम आपलेच आहे ना. आपण स्वतःच जर आपल्या घराचे पावित्र्य नष्ट करू लागलो तर देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा नाराज होणार नाहीत का?
असे म्हणतात पायातील चप्पल जर वेळोवेळी तुटत असेल, कितीही वेळा दुरुस्त केले तरीही तुटतच असेल मग कंबरेखाली नेसली जाणारी वस्त्रे जसे पॅन्ट, धोतर, लेडीज कपडे वेळीवेळी जर फाटत असतील तर समजावे की, शनी देवाची कुदृष्टी पडलेली आहे. परंतु आज काल तर फॅशनच्या नावाखाली स्वतःहून गुडघ्यावर, मांड्यावर फाटलेले कपडे घातले जातात.
असे व्यक्ती स्वतःहून आपल्यामागे शनी देवांची कुदृष्टी हे लावून घेतात. पूर्वीच्या काळी कपडे तर ते शिवून घातले जात होते. परंतु आजकाल नवीन कपडे फाटलेलेच घेतले जातात व फॅशन म्हणून मिरवले जातात. काय करावे असे मागासलेल्या विचारणा आणि ज्यावेळी आपण एखाद्या मंदिरात जातो या त्यावेळी जर आपली चप्पल तेथून कोणी उचलून नेली तर समजावे की, शनी देवांची कुदृष्टी आता आपल्यावरून निघून गेलेली आहे.
म्हणून मंदिरात नेहमी जात राहावे. म्हणजे आपले जे काही दोष असतील ते आपोआप नाहीसे होत राहतात. ज्यावेळी चप्पल घरात प्रवेश करते त्याचवेळी त्या चप्पलाबरोबर रोग, दोष, आजारपण, त्रास, दारिद्र्य नेहमी सर्व प्रवेश करतात. आणि एकदा यानी घरात प्रवेश केला तर सुख, वैभव, संपन्नता, आनंद देवी लक्ष्मी, देवी अन्नपूर्णा हे घरातून बाहेर पडतात.
मग विचार करा आपल्याला काय हवे आहे. आपण थंडी लागू नये, पायांना त्रास होऊ नये यासाठी घरात चप्पल वापरतो. परंतु चप्पल घरात आली सोबत रोग आणि आजारपण आणते. मग घरात चप्पल घालून स्वतःहून आजारपण आणि रोगांना आमंत्रण कशासाठी द्यायचे. त्यापेक्षा घरात गालिछा हतरा. आणि गालीछाचा वापर करा. कारण चप्पल ही चप्पलच असते. ती पायातच घालावी लागते. डोक्यावर घेऊन मिरवता येत नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.