नमस्कार मित्रानो,
मित्रानो वास्तुशास्त्रानुसार अन्न बनवताना नकळत लोक अशा चुका करतात ज्यामुळे कुटुंबातील आनंद हळूहळू नष्ट होतो. वास्तुशास्त्रानुसार, अनेक वेळा घरावर आलेली संकटे आणि जीवनातील आर्थिक समस्यांचे कारण तुमच्या ग्रह दोष आणि नकळत झालेल्या छोट्या-छोट्या चुकाही असू शकतात.
त्याचबरोबर घरातील वडीलधारी मंडळी जेवण करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला देतात हे तुम्ही पाहिले असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, असे मानले जाते की चपाती बनवताना झालेल्या चुका कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि परस्पर संबंधांवर नकारात्मक परिणाम करतात.
घरातील कोणत्याही सदस्याच्या ताटात पहिली चपाती संपली असेल तर दुसरी चपाती कधीही हातात घेऊन जाऊन वाढू नये. चपाती नेहमी प्लेट मध्ये ठेऊन घ्या आणि नंतर समोरच्या व्यक्तीच्या ताटात वाढा.
वास्तुशास्त्रानुसार, असे मानले जाते की हाताने रोटी दिल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. अनेकदा तुम्ही घरातील वडिलधार्यांचे म्हणणे ऐकले असेल की, एका ताटात तीन चपात्या एकत्र देऊ नका.
असे मानले जाते की एका ताटात तीन चपात्या एकत्र खाल्ल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती कमकुवत होते आणि घरातील सुख-शांतीवरही परिणाम होतो. तुम्ही अनेक जणांना पाहिले असेल की रात्री चपाती बनवल्यानंतर जर उरलेले पीठ असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवतात.
परंतु मित्रानो वास्तुच्या दृष्टिकोनातून ते चुकीचे मानले जाते. असे मानले जाते की शिळ्या पिठाच्या चपात्या बनवून खाणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात नकारात्मकता वाढते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.