पुरुषांनो या ४ गोष्टींमध्ये बायकांचा नाद करु नका…चाणक्य नीति…

नमस्कार मंडळी,

अनेक पुरुष महिलांना कमी लेखतात. महिलांचं स्थान दुय्यम आहे. त्या आपल्या पेक्षा कमी आहेत. अशी त्यांची भावना आहे. मात्र खर तर या चार गोष्टींच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा कितीतर सरस असतात.

पुरुषांनी कितीही प्रयत्न करू द्या. या चार गोष्टींच्या बाबतीत महिलांची बरोबरी कधीही करू शकत नाहीत. या चार गोष्टी चाणक्य नितीमध्ये वर्णित आहेत.

जाणून घेऊया या चार गोष्टी कोणत्या चाणक्य असं म्हणतात की महिला पुरुषांपेक्षा जास्त चतुर असतात. चाणाक्ष असतात. आणि म्हणूनच कुटुंबावर, घरावर आलेले संकट महिला आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अगदी सहज सोडवतात.

त्या संकटातून कुटुंबाची सोडवणूक करतात. खरतर महिला पुरुषांपेक्षा अधिक समजदार असतात. पण आज आपण पाहतो की बायकांचा महिलांचं घरामध्ये वारंवार अपमान होतो. त्यांना मूर्ख समजलं जातं.

मित्रांनो चाणक्य खूप मोठे विद्वान होऊन गेले. आणि त्यांनी सांगितलेली निती आजच्या आधुनिक युगात सुद्धा तंतोतंत जुळते.

पाहिलं गुण आपण जाणून घेतला की महिला खूप बुद्धिमान असतात, समजूतदार असतात. आपल्या चतुराईने कुटुंबावर आलेले संकट दूर करतात.

चाण्यक्यांच्या मते महिलांमध्ये दुसरा एक गुण असा असतो की महिला पुरुषांपेक्षा अधिक धाडसी, साहसी असतात. त्यांच्यात पुरुषांपेक्षा सहापट जास्त शौर्य, धाडस असतं. अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसणार नाही.

पण मित्रांनो जेव्हा जेव्हा भीतीदायक प्रसंग येईल त्या त्या वेळेस स्त्रियाच त्या प्रसंगातून लवकर सावरतात.

<
तिसरा गुणधर्म जो स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळा ठरवतो. तो म्हणजे स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त भूक असते. होय महिलांना एकूण त्यांची शारीरिक संरचना अशी असते की पुरुषांपेक्षा डबल भूक लागते.

त्यांच्या शारीरिक संरचनेमुळे त्यानं अधिक कॅलरीज ची गरज पडते. अनेकजण म्हणतील की पुरुष तर जास्त खातात. तुम्ही जर ढोबळ मानाने निरीक्षण केलं तर घरामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियां अधिक काळ असतात.

पुरुष जरी नोकरी ,व्यवसाय करत असले तरी स्त्रियांना घरातील सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व कामे करावी लागतात. ज्या पुरुषांना यावर शंका असेल त्यांनी घरातील कामे थोडी दिवस करून पाहावी.

त्यानंतर स्वतःचा आहार पहावा. महिला घरामध्ये ठराविक अंतराने पदार्थाचं सेवन करत असतात. आणि म्हणूनच चाणक्य म्हणतात की स्त्रियांचा आहार ह पुरुषांपेक्षा दुप्पट असतो. त्यांना दुप्पट भूक लागते.

चौथा गुणधर्म जो की महिलांना सरस ठरवतो. महिलांमध्ये पुरुषांच्या आठ पटीने कामुकता असते. परमेश्वराने स्त्री च शरीर बनवताना अशा प्रकारे बनवाल आहे. की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये आठ पट जास्त दिसून येते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.