नमस्कार मित्रांनो,
आपण मूड फ्रेश करण्यासाठी चहा घेतो त्यामुळे अगदी ताजा वाटतं. पण काही लोक चहा इतके पितात की, त्यांना चहा नसून चालत नाही. पण त्या लोकांनी चहा वर नियंत्रण ठेवलं पाहिजे.
आज आपण चहा सोबत कोणत्या गोष्टी खाल्ल्यामुळे आपल्याला अपाय होतात ते जाणून घेणार आहोत. कोणत्याही गोष्टीची अति झाली तर माती होणे हा निसर्गाचा नियम आहे म्हणून चहा योग्य त्या प्रमाणातच घ्यावा.
पण आपल्या भारतामध्ये तर असा चुकूनच घर असेल तिथे चहा किंवा कॉफी बनत नसेल. ज्या प्रमाणे उपाशी पोटी चहा घेतल्याने आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते त्याच प्रमाणे चहा सोबत आपण काय खातो यामुळे देखील आपणास नुकसान होऊ शकते.
पहिला घटक आहे हळद. चहासोबत जास्त हळद असलेले पदार्थ खाऊ नये. त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. जर खायचंच असेल तर 1 तासाचं अंतर असावे.
चहा सोबत डाळीचे पीठ म्हणजे बेसनचे पदार्थ म्हणजे भाजी वडापाव असं खाणे शक्यतो टाळा यामुळे डिजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये समस्या येतात लगेच नाही पण 3 ते 4 वर्षानंतर समस्या निर्माण किंवा जाणवू शकतात
त्या नंतरचा घटक आहे पाणी. चहा नंतर पाणी कधीच पिऊ नये. या बद्दल आपल्याला घरचे ही सांगत असतात की, आपले दात हलके होतात आणि चेहऱ्यावरही परिणाम होतो.
चौथा घटक आहे अंडी. काही लोक बॉइल म्हणजे अंड्यासोबत चहा घेतात. पण हे चुकीच आहे यामुळे आपल्या शरीलातील बॅड कॅलेंस्ट्रोल वाढते. फक्त ग्रीन टी सोडला तर कोणत्याही चहा सोबत किंवा चहा नंतर लगेच लिबु किंवा लिंबू रस घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.