नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो श्री स्वामी समर्थांची कृपा प्राप्त करण्यासाठी, भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी सोमवारचा दिवस हा श्रेष्ठ मानला जातो.
मित्रांनो आज आपण सोमवारी करण्याचा असा उपाय पाहणार आहोत जो उपाय सोमवारी केल्याने आपलं झोपलेलं नशीब जागं होईल.
रातोरात भाग्य उजळेल. तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.
मित्रांनो यासाठी तुम्हाला एक पुजेची सुपारी घ्यायची आहे. मित्रांनो सुपारी ही दोन प्रकारची असते. पाना सोबत खाण्याची एक सुपारी आणि पूजेसाठी ची वेगळी सुपारी असते.
तर मित्रांनो तुम्हाला पुजेची सुपारी घ्यायची आहे. ही सुपारी तुम्ही देवघरात ठेवून एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. मित्रांनो हा उपाय तुम्हाला संध्याकाळी रात्री करायचा आहे.
दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे. मग या सुपारीवर हळदी-कुंकू वाहून, एका लाल कपड्यांमध्ये ही सुपारी बांधून दिव्या वरून पाच ते सात वेळा ओवाळायची आहे.
मग ही सुपारी आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायची आहे. जर घरात तिजोरी नसेल तर मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी पैसा, धनदौलत, दागदागिने हे सर्व ठेवता तिथे ही लाल कपड्यामध्ये बांधलेली ही सुपारी ठेवायची आहे.
असं केल्याने मित्रांनो नशीब जागी होईल. तुमच्या नशिबाची दारे उघडतील आणि तुमच्यावर पैशाचा, धनाचा, संपत्तीचा वर्षाव होईल.
तुमच्या सर्व समस्यांचे निवारण होईल. घरात पैसा-अडका, धनधान्य, वैभव येईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.