या 4 नावाचे पुरुष बनतात बायकोचे बैल…

नमस्कार मित्रांनो,

चाणक्य नीती हा आचार्य चाणक्य यांच्याद्वारे लिहला गेलेला एक नितीग्रंथ आहे. चाणक्य नीती मध्ये जीवनाला सुखी आणि समृद्ध बनवण्याचे उपाय सांगितलेले आहेत.

या ग्रंथाचा मुख्य उद्देश हा मानवी जीवनाला त्यांच्या जीवना विषयी व्यावहारिक शिक्षण देणे हा आहे. चाणक्य हे एक महान ज्ञानी होते. ज्यांनी त्यांच्या नीती च्या जोरावर चंद्रगुप्त मौर्या ना राज्याच्या सिंहासनावर बसवले होते.

मित्रांनो आज आपण एका महत्वपूर्ण विषया बद्दल जाणून घेणार आहोत.

असं म्हटलं जातं की या चार नावाचे पुरुष हे त्यांच्या बायकोचे बैल बनतात. या नावाचे पुरुष बायकोला खुश करण्यात पटाईत असतात. हे लोक बायकोचे सर्व म्हणणे ऐकतात, त्या सांगतील तसं करतात. बायकोची प्रत्येक गोष्ट ऐकून घेतात आणि बनतात बायकोचे गुलाम. अर्थात बायकोचा बैल.

मित्रांनो प्रत्येक मुलीचे एक स्वप्न असते. त्यांना लग्नानंतर एक चांगलं सासर मिळावे. सासरचे सर्व लोक चांगले, प्रेम करणारे असावेत अशी तिची इच्छा असते. यात तिची सर्वात जास्त अपेक्षा ही तिच्या नवऱ्याकडून असते.

आपल्या नवऱ्याने आपल्यावर खूप प्रेम करावे असं तिला नेहमी वाटत असतं. म्हणून प्रत्येक मुलीला वाटत असतं की तिच्या नवऱ्याने तिची प्रत्येक गोष्ट ऐकावी. प्रत्येक प्रसंगी नवऱ्याने तिची साथ द्यावी, तिची बाजू घ्यावी.

पण मित्रांनो, आपण समाजात असेही जोडपी पाहतो, ज्यात नवरा बायकोचं एकमेकांसोबत अजिबात पटत नाही. सतत भांडण होत असतात.

आज आपण अशीच चार नाव पाहणार आहोत, जे आपल्याला बायकोला खुश ठेवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. अर्थात लोक त्यांना बायकोचा बैल म्हणतात.

चला जाणून घेऊया कोणती आहेत ती नावं

ए नावाचे पुरुष

मित्रांनो आपल्या या लिस्ट मध्ये सर्वात पहिले आहेत ए नावाचे पुरुष. ज्यांचं नाव इंग्लिश ए किंवा मराठी अ या अद्याक्षराने सुरू होते असे पुरुष.

मित्रांनो असं म्हटलं जातं की ज्यांचे नाव ए वरून असतं असे पुरुष खूप प्रेम करणारे असतात. हे पुरुष त्यांच्या बायकोची खूप काळजी घेतात आणि त्यांच्या बायकोचे सर्व म्हणणे सुद्धा ऐकतात.

आपल्या बायकोवर अतोनात प्रेम, तिच्या सर्व गोष्टीत हो ला हो करणे या यांच्या सवयी असतात. आणि या कारणांमुळे चा लोक यांना बायकोचा बैल म्हणतात.

पण हे लोक दुसऱ्या लोकांची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करतात.

के नावाचे पुरुष

आपल्या बायकोच्या बैल असणाऱ्या लिस्ट मध्ये 2 नंबर ला आहेत के नावाचे पुरुष. ज्यांचं नाव इंग्लिश के या अक्षरावरून अथवा मराठी क वरून सुरू होते असे पुरुष.

के नावाचे पुरुष स्वभावाने रागीट आणि हट्टी असतात. परंतु त्यांना त्यांच्या बायकोची एक सिम्पल स्माईल देखील त्यांचा सर्व राग विसरवायला भाग पाडते.

के नावाच्या व्यक्ती इतरांसोबत कशाही वागत असल्या तरी आपल्या बायको सोबत अगदी प्रेमाने वागतात. आपल्या बायकोची प्रत्येक गोष्ट ऐकतात.

हे पुरुष आपल्या बायकोला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाहीत. बायकोच्या हो ला हो करण्याच्या यांच्या स्वभावामुळे यांना लोक बायकोचा बैल म्हणतात.

आर नावाच्या व्यक्ती

मित्रांनो आपल्या लिस्ट मध्ये पुढचं नाव आहे आर. मराठी मध्ये र या अद्याक्षरावरून किंवा इंग्लिश मध्ये आर या नावाचे पुरुष.

आर नावाचे पुरुष हे आपल्या पत्नीला एखाद्या राणी प्रमाणे वागवतात. हे पुरुष आपल्या बायकोला कोणत्याही प्रकारचे काम सांगत नाहीत. मुळात यांना आपल्या बायकोला काम सांगायला आवडत नाही.

हे कितीही दमलेले असले तरी आपल्या बायकोला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता सर्व काम स्वतः करतात. आर नावाच्या पुरुषांना नेहमी आपल्या बायकोच्या आसपास राहायला आवडते. यांना बायकोची सोबत खूप आवडतं असते. यांचं आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम असते.

हे पुरुष आपल्या बायकोला आपल्या पासून एक क्षण सुद्धा लांब जाऊ देत नाहीत. त्यांच्या या सवयीमुळेच यांना इतर लोक बायकोचा बैल असं म्हणतात.

पी नावाच्या व्यक्ती

मित्रांनो आपल्या लिस्ट मध्ये शेवटचं नाव आहे पी अक्षरावरून नाव असणारे पुरुष. पी अक्षरावरून नाव असणारे पुरुष हे खूप समजूतदार असतात.

हे आपल्या बायकोची खूप काळजी घेतात, यांना आपल्या बायकोला खुश करणं चांगलंच माहीत असतं. हे आपल्या बायकोला कधीही दुःख देत नाहीत.

आपल्या बायकोच्या चेहऱ्यावर नाराजी येईल असं कोणतंही काम हे पुरुष करत नाहीत. हे पुरुष स्वतःपेक्षा आपल्या बायकोचा जास्त विचार करतात.

बायकोचं सतत ऐकणे, तिच्या हो ला हो करणे या सवयीमुळे यांना सुद्धा लोक बायकोचा बैल असं म्हणतात.

मित्रांनो तुम्हाला ही मनोरंजक माहिती आवडली असेल तर आपल्या वरीलपैकी नावं असणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *