बायको खळखळून हसली तर ताबडतोब करा हे एक काम… करोडपती बनण्यापासून कोणाचा बाप सुद्धा अडवू शकणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो काही काही वेळेस आपलं भाग्य हे आपल्या जवळच असते, आपण मात्र ते इतरत्र शोधत राहतो. आपल्या घराची खरी लक्ष्मी ही घरातील स्त्री असते.

स्त्री कोणतीही असेल, मग ती माता असेल, पत्नी असेल किंवा मुलगी असेल, त्यांना दिलेला योग्य सन्मान, आदर, त्यांची घेतलेली काळजी ही आपल्या जीवनात खूप सुख भरून टाकते, कारण जेव्हा स्त्री ही आपल्या घरी सुखाचा संसार करते, आनंदी राहते तेव्हा आपल्या घरी लक्ष्मी पाणी भरते असे म्हणतात. त्यामुळे तुमचं जीवन सुखी आणि समृद्ध बनते.

जेव्हा स्त्री खूप आनंदात असते तेव्हा ती खळखळून हसते हेच तीच हास्य घर भरून, उत्साहित करून सोडतं. एखादी स्त्री लग्न होऊन एखाद्या घरात जाते आणि त्या घराचा नशीबच पालटलं तर त्या घरातील लोक म्हणतात की या सुनेच्या रूपाने घरात लक्ष्मी आलेली आहे.

आज एक असा उपाय जो सर्व पुरुषांनी करायचा आहे मात्र त्यासाठी महिलेची  गरज लागणार आहे. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर पुन्हा पुन्हा हा उपाय करा. जेव्हा तुमची पत्नी, तुमची बायको ही खळखळून हसेल, अगदी कोणत्याही गोष्टीवर, जेव्हा जेव्हा ती खळखळून हसायला लागते ते जे हास्य आहे  त्या हास्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते, तुम्हाला असे काही सिद्धांत नक्कीच माहित असतील की एखादी ऊर्जा ही दुसर्‍या ऊर्जेत रूपांतरित होत असते केली जाते.

मित्रांनो स्त्रीच्या आयुष्यातील जी ऊर्जा असते तिचा वापर आपण आपलं नशीब, आपलं भाग्य प्रबळ बनविण्यासाठी, चमकवण्यासाठी करु शकतो. हा उपाय करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे.

पहिला नियम म्हणजे तुम्ही वारंवार हा उपाय करत चला,  कधी कधी आपल्या जीवनात इतके प्रचंड दुःख असते, कुंडलीत काही दोष असतील, काही पितृदोष असू शकतात किंवा तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता त्यातील वास्तुदोष असू शकतात, हे दोष इतके प्रबळ असतात हे आपण करत असलेल्या कामात अपयश येते.

मित्रांनो असे दोष निवारण्यासाठी शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत, आपली पत्नी खळखळून हसल्यानंतर, ती हसली की किंवा हसताना आनंदाचे अश्रु वाहू लागतात. आपण पाहिलं असेल की एखादी व्यक्ती जेव्हा खूप हसते तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागत. या ऊर्जेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. अगदी त्या स्त्रीचा पती असेल, कोणताही पुरुष घेऊ शकतो, शास्त्रामध्ये असा उल्लेख नाही की पतीनेच हे करावं, हे अश्रू तिचे ऊर्जेने भरलेले असतात ते आपल्या जीभेने चाटावेत, अनेकांना ही विचित्र गोष्ट वाटू शकते, पण काही उपाय असे असतात की त्याचे परिणाम खूप सकारात्मक राहतील.

अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की ही स्त्री नवविवाहित असावी, तिचं नुकतंच लग्न झालेल असाव, अनेक शास्त्रांमध्ये याचा उल्लेख आढळतो की ही स्त्री नवविवाहित असावी असा उल्लेख काही शास्त्र करतात , पण स्वपत्नी, अर्धांगिनी जेव्हा खळखळून हसेल तेव्हा ती संपूर्ण सुखात असते व ही दैवी देणगी तुम्ही लाभ करून घेऊ शकता.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.