नमस्कार मित्रांनो,
गेल्या काही दिवसांपासून, धन प्राप्ती सोबतचं म्हणजेच तुमच्या घरात जर दारिद्र्ता असेल तर पैश्याची प्राप्ती काशी व्हावी,याचे अनेक उपाय या पूर्वी सांगितलेले आहेत, मात्र आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या समस्या असतात, त्या दूर करण्याचे नवीन उपाय,
आपल्या घरामध्ये आजारपण असेल, पती पत्नीनं मध्ये अगदी घटस्फोट पर्यंत ची परिस्थिती आलेली असेल एखादा मोठा आजार झालेला असेल किंवा अगदी कोणत्याही प्रकारची पीडा असेल,तर या सर्व गोष्टी सुद्धा अत्यांत महत्वाच्या आहेत आणि ही गोष्ट लक्षात घेऊनच हे संपूर्ण उपाय आज आपण जाणून घेणार आहोत,
अगदी रोजच किंवा अगदी वारंवार पती पत्नीनं मध्ये असे सतत भांडणे होत असतील,याचा परिणाम मुला बाळांन वर होत असेल संपुर्ण कुटुंबावर होत असेल, तर आपल्या पत्नी ला शांत करण्यासाठी पती ने हा उपाय करायचा आहे,
आपली जी बायको रंगवलेली आहे,तर तिच्या मनामध्ये एक प्रकारचा शांतीचा प्रवाह वाहू लागेल आपली पत्नी शांत होईल, आपल्या बद्दल जे नकारात्मक मत आहे, याचे रूपांतर हे सकारात्मक होऊन जाईल, यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट करायची आहे,
गाईचं 1.25 ग्रॅम दूध घ्यायचं आहे, त्यातल्या त्यात जर देशी गाईचं दूध असेल तर अति उत्तम नसेल तर कोणत्याही गाईचं दूध घ्या असेल तर त्या दुधाला आपल्या पत्नी चा हात लावायचा आहे,
दोघांनी मिळून जी चूल असते, त्या चुली मध्ये आग लावलेली असते, अश्या चुली मध्ये आपण हे दूध टाकायचं आहे, हे केल्यानंतर अगदी ताबडतोब तुमच्या दोघांतील भांडण शांत होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.