बायको करेल ही 5 कामे, तर नवऱ्याचे दिवस बदलतील

नमस्कार मित्रांनो,

आपले सर्वांचे स्वागत आहे वायरल मराठी या फेसबुक पेजवर, ज्या घरातील स्त्रिया ही पाच कामे करायला सुरुवात करतात त्या घरातील पुरुष अचानक धनवान बनू लागतात. त्यांचा व्यापार व्यवसाय तेजीत चालू लागतो. त्यांना धनवान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर स्त्रीने मनामध्ये ठरवले तर ते आपल्या घराला स्वर्ग बनवू शकते.

जर तिच्या मनात आले तर ते आपल्या घराचे नाशही करू शकते. जी स्त्री ही 5 कामे घरात अचानकपणे कामे करू लागते तिचा पती अचानक धनवान होऊ लागतो. सर्व बाजूंनी त्याला फक्त फायदाच फायदा होऊ लागतो. त्यांच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होते. सुख समृद्धी संपन्नता त्यांच्या घरात आ क र्षि त होतात. चला तर जाणून घेऊया ती 5 कामे.

जी स्त्री अचानकपणे सकाळी सूर्योदयापूर्वी उठायला सुरुवात करते, जी घराच्या स्वच्छतेकडे अचानक पणे लक्ष द्यायला लागली असेल, जी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडायला लागली असेल त्या स्त्रीवर भगवंताची कृपा दृष्टी पडते

आणि अशात तिच्या पतीने कोणतेही कार्य हातात घेतले तर तो त्यात यशस्वीच होतो. त्याला प्रत्येक कार्यात यश व सफलता मिळते. कारण यांच्याबरोबर साक्षात लक्ष्मी उभी असते.

दुसरे कार्य म्हणजे अचानक भगवंतावरील आस्था वाढणे. भगवंता विषयी त्यांच्या कार्याविषयी आवड निर्माण होणे. जेव्हा एखादी स्त्री अचानकपणे भगवंतांच्या कार्यात स्वतःहून भाग्य घेऊ लागते, धार्मिक कार्यात रुची दाखवू लागू लागते, मनापासून व श्रद्धा भावनेने भगवंतांचे पूजन करू लागते त्यावेळी ते सर्व देवीदेवतांच्या कृपेस पात्र बनते.

अशा स्त्री सोबत स्वतः देवी लक्ष्मी असते. अशा स्त्री पती लंका चा राजा बनू शकतो. त्याचा व्यापार व्यवसाय अचानकपणे तेजीत होतो व त्याला उत्पन्नाचे विविध मार्ग दिसू लागतात.

तिसरे कार्य म्हणजे अचानकपणे एखादी स्त्री जर मोठ्या व्यक्तीचा मानसन्मान करून लगली असेल सर्वांशी आदराने वागत असेल, गोड व मधुर शब्दात सर्वांशी संवाद साधला असेल, तर तिच्या या गोड व मधुर बोलण्यामुळे तिच्याकडे सर्वजण आकर्षित होत असतील तिचे हृदय प्रेमाने व ममतेने तूटुंब भरून वाहत असेल,

तर अशा स्त्रियांच्या घरी देवी सरस्वती स्थायी स्वरूपात आपले वास्तव्य करते. अशा महिलेचा पती खूप प्रगती करतो. यशाची तो कितीतरी शिखरे अगदीच सहज पार पडतो. अशा महिलेकडे पाहणे देखील खूप आनंददायी असते.

पुढील कार्य म्हणजे जी स्त्री सकाळी उठून आपल्या पतीचे पाय दाबू लागली असेल तर असे म्हटले जाते की, पुरुषाच्या पायाच्या घोट्या पासूनचा भाग हा शनिदेवाचा असतो. तर स्त्रियांच्या हाताच्या मनगटापासून ते बोटापर्यंतचा भाग हा शुक्र देवाचा असतो. ज्योतिष शास्त्राच्या अनुसार ज्यावेळी शनिवर शुक्राचा प्रभाव पडतो त्या त्यावेळी धनाची प्राप्ती अवश्य होते.

म्हणूनच ज्यावेळी स्त्री आपल्या पतीचे पाय दाबू लागते त्यावेळी धनाचा असा योग बनतो की, त्या महिलेचा पती मालामाल होऊ शकतो आणि अशा या व्यक्तीला कधीही धन मिळण्यासाठी अडचणी चा सामना करावा लागत नाही. याच कारणामुळे देवी लक्ष्मी श्रीहरी विष्णूंचे पाय दाबत असते.

पुढील कार्य म्हणजे आचार्य चाणक्य म्हणतात की, अचानकपणे स्त्रीच्या कोणत्या वस्तू किंवा कार्यातील इच्छा कमी होऊ लागतात. तिच्या अपेक्षा कमी होऊ लागतात त्याचवेळी त्या घरात देवी महालक्ष्मीचे वास्तव्य होते. अशावेळी त्या स्त्रीचा पती धनसंपत्तीने मालामाल होतो. त्याला प्रसिद्धी मिळते, तो नावलौकिक मिळवतो आणि लोकप्रिय होतो.

त्या व्यक्तीच्या मान सन्मानात वाढ होते. कारण जेथे अपेक्षा कमी असतात तेथे देवी लक्ष्मी निश्चितच असते. मित्रानो ही आहेत काही कार्ये जी करून स्त्रिया आपल्या पतीचे जीवन आणि पर्यायाने स्वतःचे जीवन धनसंपत्ती व नाव लवकिकाने भरू शकतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *