बायकांनी चुकूनही करू नयेत ही ३ कामे, घरात येईल गरिबी,भंग होईल शांती

नमस्कार मित्रानो,

मित्रानो आज आपण स्त्रियांकडून होणाऱ्या अश्या काही चुकांबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येऊ शकते. माता लक्ष्मी अश्या चुकीच्या कामांमुळे रुष्ट होऊन आपल्या घरातून जाऊ शकतात.

हिंदू धर्मात स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा दिला आहे. आपल्या घरातील स्त्री हि आपल्या घरातील लक्ष्मी असते आणि जेव्हा अश्या लक्ष्मीकडूनच जेव्हा काही चुकीची कामे होतात तेव्हा आपल्या घरात दारिद्र्य येणे साहजिक आहे. तर चला तर आपण त्या चुका कोणत्या आहेत आणि आपण त्या कशा प्रकारे टाळू शकतो हे पाहू .

मित्रानो पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर पैसे येत नसेल किंवा दारिद्र्य असेल तर अश्या घरातील स्त्रियांनी किंभवना सर्व घरातील लोकांनी सूर्य उगवण्या आधी उठाव आपल्या घराची साफसफाई करावी ज्या घरात सूर्योदय झाल्यानंतर घरात साफसफाई होते त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरात सूर्य मावल्यानंतर झाडू कधीच मारू नये त्यामुळे सुद्धा घरातून लक्षमी चालली जाऊ शकते.

केस विंचरण्या संदर्भात हिंदू धर्म शास्त्र असं सांगते कि घरात सूर्य मावळल्यानंतर चुकन देखील घरात केस विंचरू नयेत. अश्या प्रकारची चूक करणाऱ्या महिलांच्या घरात वास्तू दोष निर्माण होतात आणि ह्याच वस्तू दोषांमुळे घरची प्रगती होत नाही.

अनेक महिलांना सवय असते की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी स्वयपाकघरात जातात, अंघोळ ना करता स्वयपाकघरात जाऊ नये कारण स्वयपाकघरात माता अन्नपूर्णा वास करत असतात. जर तुमच्या घरात पैसे येत नाहीये तर अश्या वेळी तुम्ही स्नान न करता प्रवेश करण हिंदू धर्मात निषध्द मानलं आहे आणि त्यामुळे स्नान केल्याशिवाय स्वयपाकघरात जाऊ नये ह्याची काळजी घ्यावी. म्हणुनच सर्वात पाहिलं सूर्योदयाच्या आधी घरची साफसफाई करावी व नंतर स्नान करून आपल्या घरातील लक्षमीची मनोभावनेने पूजा अर्चना करावी व नंतर स्वयंपाकघरत शिरावे व अन्नपदार्थ बनवावे असे केल्याने घरची बरकत खूप तेजीने होते त्या घरात माता लक्ष्मीचा वास नेहमी राहतो. व धनधान्य समृद्धी ऐश्वर्य हे घरात नेहमी नांदते. त्यामुळे घरातील स्त्र्यांनी नियम करावा की देवाला सकाळी नैवैद्य दाखवल्याशिवाय काही हि खाऊ नये . करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल.

काही वेळा आपल्या घरातील एकाद्या स्त्रीचा स्वभाव कटकटी असतो किरकिरा असतो तिच्या चेहऱ्यावर नेहमी रागावलेले भाव असतात किंवा तिझ्या चेहऱ्यावर चैतन्य नसते अस्या घरात माता लक्षमीची कृपा नसते अश्या घरात नेहमी दारिद्र्य येते.

महिलांनी आपल्या घरातील झाडू हा नेहमी लपवून ठेवावा घराबाहेरील लोकांची दृष्टी त्याचा वर पडणार नाही ह्याची काळजी घ्यावी कारण झाडू देखील लक्ष्मी स्वरूप आहे ह्या झाडूवरती जेव्हा शेजाऱ्यापाजार्यांची नजर पडते तेव्हा आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याचा घरात जाण्यास वेळ लागत नाही. तसेच झाडू आडवा करून ठेवावा उभा करून ठेऊ नये लक्ष्मी ला चंचल मानले आहे ती एका जागी कधीच थांबत नाही म्हणून झाडू नेहमी लपवून ठेवा व आडवा करून ठेवा.

रात्र झाल्यानंतर म्हणजेच सूर्य मावल्यानंतर कोणत्या ही परस्थितीत आपल्या घरातून दूध, दही , किंवा कांदा हे पदार्थ किंवा वस्तू कोणालाही उधार देऊ नये ह्या पदार्थांचा आणि आपल्या बरकतीचा खूप जवळचा संबंध असतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *