दिसताक्षणी घरी घेऊन या, अशक्तपणा घालणारी, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारी रानभेंडी, जंगली भेंडी

नमस्कार मित्रांनो,

आरोग्यदायी आयुर्वेद : रानावनात आढळणारी आणि हो भेंडी सारखी दिसणारी वनस्पती म्हणजे रांन भेंडी, मोकळ्या रानावर रस्त्याच्या कडेला, ओढ्या नदीच्या किनाऱ्यालगत, पावसाळ्यातील वनस्पती आपोआप उगवते.. हिला रांन भेंडी जंगलीभेंडी म्हणून ओळखली जाते. चवीने हलकी कडवट असल्यामुळें वापर भाजी बनवण्यासाठी करता येत नसली तरी या भेंडीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

जंगली भेंडी विटा’क्युरोटिम, आ’यर्न, व्हि’टॅमिन ए, व्हि’टॅमिन सी, आणि इतर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. पावसाळ्यात मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या, या रान भेंड्या मधोमध कापून, त्या वाळवून त्याची पावडर गरजेनुसार वापरता येते. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी, या रानभेंडिंच्या मुळांचा रस काढून तो दररोज सकाळी पिल्याने उच्च रक्तदाब कमी तर होतोच व हा उपाय नियमित केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन रक्‍तदाबाचा त्रास कायमचा नष्ट होतो.

रानभेंडीच्या कोवळ्या पानांचा भाजी किंवा रस नियमित घेतल्याने एनीमियाची समस्या देखील नष्ट होते. रानभेंडीच्या पानांमध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असल्याने, याच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन वाढून, रक्ताची कमतरता भरून निघते. आयुर्वेदानुसार जंगली भेंडी बल्य असते. म्हणजेच याच्या सेवनाने अशक्तपणा नष्ट होऊन शरीर बलवान आणि धष्टपुष्ट बनते.

म्हणूनच ज्याना आपले वजन वाढवायचे असेल,त्यांनी दररोज सकाळ संध्याकाळी या रानभेंडीची पावडर एक एक चमचा दुधासोबत नियमित सेवन करावी. रानभेंडीमध्ये बीटा कॅरो’टीन, विटामिन ए विटामिन सी मुबलक असतात. जे आपल्या डोळ्यांसाठी फार उपयुक्त असतात. रानभेंडी च्या पावडर चे नियमित सेवन केल्याने, डोळ्यांची दृष्टी वाढते. याशिवाय डोळ्यासंबंधीचे अनेक विकार नष्ट होतात.

त्वचेवरील काळपटपणा घालवण्यासाठी जंगली भेंडीच्या पानांचा रस आणि उसाचा रस समप्रमाणात एकत्र करून, या रसांने त्वचेची मालिश केल्याने, काळवंडलेली त्वचा उजळ बनते.सनबर्निंगचे काळे चट्टे देखील, याच उपायाने नष्ट करता येतात. रक्तातील वाढलेली साखर नियंत्रित करण्यासाठी या रानभेंडीचा उपयोग फार उपयोग होतो.

रान भेंडीची वाळवलेली पावडर सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा जेवनानंतर सेवन केल्याने, काही दिवसांनी ब्लड ग्लुकोज लेव्हल नियंत्रणात येते. शारीरिक कमजोरी येऊन दुर्बलता, इंद्रिय शीतलता यासारख्या समस्यांवर देखील ही जंगलीभेंडी रामबाण औषध आहे. यासाठी जंगलीभेंडीची पावडर एक चमचा याप्रमानात एक ग्लास दुधासोबत नियमित सेवन करावी.

या रानभेंडीचे स्त्री किंवा पुरुष दोघांनाही फायद्याचे ठरते. तुम्हाला पोट साफ न होण्याची समस्या असेल, तर या रानभेंडीची पावडर रोज रात्री जेवणानंतर एक चमचा या प्रमाणात खाल्ल्याने, सकाळी पोट व्यवस्थित साफ होते. अशीही रानभेंडी तुमच्या परिसरात असेल, त्याचा नियमित वापर करा आणि निरोगी राहा..!

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *