अशी मान असणाऱ्या स्त्रिया असतात अय्याश…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीं मुनींनी प्रचंड तप आणि अभ्यास करून सामुद्रिक शास्त्राची निर्मिती केली. या शास्त्रात एखाद्या पुरुषाची मान बघून त्याच जीवन कस असेल याच भाकीत वर्तवता येत.

ज्या पुरुषाची मान रेड्या सारखी असते तो खूप शूर धाडसी असतो. तो त्याच्या जीवनात आलेल्या संकटांचा सामना खूप चांगल्या प्रकारे करून आपलं व कुटुंबाच रक्षण करतो. पुरुषाच्या मानेच मापं हे त्याच्या चार बोटा इतकं असावं असं सांगितलं आहे.

मित्रांनो ज्यांची मान चार बोटंपेक्षा कमी असते असे पुरुष खूप भाग्यवान असतात. याउलट ज्या पुरुषाची मान चार बोटापेक्षा जास्त असते असे पुरुष अय्याश भोगवीलासी असतात.

मान गोलाकार मां सल, छोटी किंवा चमकदार असणारे पुरुष शुभ असतात. ज्यांची मान लांब लचक असते ते पुरुष सतत दुःखी असतात. पुरुषाची मान जाड असेल तर ते सशक्त पणाच लक्षण आहे. असे पुरुष हे धनी असतात. मित्रांनो ज्याची मान शंखाकृती असते ते खूप नशीबवान असतात.

मानेच्या बाबतीत तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. चपटी, सडपातळ उंच मान असलेले पुरुष अशुभ असतात. असे लोकं अस्वस्थ राहतात, चिंताग्रस्त असतात. यांना पैसे असूनही उपभोग घेता येत नाही. खूप बोलतात पण त्यात तथ्य काहीच नसते. मानेवर नसाचं जाळ असेल तर शुभ अशुभ याबबद्दल मतमतांरे आहेत. पण असे लोकं धार्मिक असतात.

आता स्त्रियांच्या माने बद्दल

मित्रांनो स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या मानेची लांबी ही त्यांच्या पाच बोटा इतकी असावी. सुडौल, चमकदार, मांसल नसा विरहीत मान असणाऱ्या स्त्रियांना अत्यंत शुभ मानले जाते. मात्र पाच पेक्षा जास्त लांबीच्या मान असलेल्या स्त्रिया भौतिक सुखापासून दूर राहतात. यांना पैसा प्राप्त होत नाही. संतान संबंधी अडचणी असतात.

मित्रांनो ज्या स्त्रियांची मान छोटी असते. त्या अशुभ जीवनाचा सामना करतात. त्यांच्या जीवनात सतत गरिबी येत राहते. त्यांना हलाखीचे जीवन जगावं लागत. ज्यांची मान चपटी, जा ड आणि मांसल असते अशा स्त्रिया जिद्दी असतात. आक्रमक असतात. स्वभावाने संकुचित असतात. मनाने वाईट नसतात पण जिद्दी स्वभावाने अनेक अडचणी निर्माण होतात.

मित्रांनो अशा स्त्रिया या श्रीमंत कुटुंबात वावरतात. ज्या स्त्री ची मान वाकडी असते ती चुगलखोर दुष्ट असते असं मानलं जातं. सुडौल, सडपातळ मान असेल तर त्या स्त्रियांचे अनेक दोष कमी होतात. लांब मान असलेल्या स्त्रिया गंधर्व कलेत पारंगत असलेल्या दिसतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *