नमस्कार मित्रांनो,
लहान मुलांना बऱ्याचदा दृष्ट लागते, नजर लागते. आणि ही दृष्ट जर उतरवण्यात आली नाही. तर वारंवार दृष्ट लागल्याने मुल आजारी असेल लागते. चिडचिड करते, रडते अन्न पाण्याचा त्याग करतं. व्यवस्थित जेवत नाही. परिणामी तब्येत खालावते. लहान मुलांना बऱ्याचदा दृष्ट लागते, नजर लागते. आणि ही दृष्ट जर उतरवण्यात आली नाही.
तर वारंवार दृष्ट लागल्याने मुल आजारी असेल लागते. चिडचिड करते, रडते अन्न पाण्याचा त्याग करतं. व्यवस्थित जेवत नाही. परिणामी तब्येत खालावते. आणि अनेक मुलांच्या बाबतीत तर वैद्यकीय उपचार करून सुद्धा बरी होत नाहीत. अशा वेळी ही जी दृष्ट लागलेली असते. ही दृष्ट कशी काढावी. याची अगदी शास्त्रोक्त पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत.
दृष्टच नव्हे तर कोणत्याही प्रकारची जर बाधा उत्पन्न झाली असेल. कोणी काही केलेलं असेल तर या सर्व गोष्टी ज्या गोष्टीमुळे तुमचं मुल आजारी पडत आहे. हे घरातील आजारपण दूर होईल. मित्रानो उपाय नक्की कसा करायचा हे व्यवस्थित समजून घ्या. जो उपाय तुम्ही करतात त्या बद्दल वाच्यता करू नका.
कदाचित जी व्यक्ती या सर्व गोष्टी करत आहे. त्या व्यक्ती पर्यंत जर हा उपाय पोहोचला ही माहिती पोहचली तर कदाचित हा उपाय सफशेल फेल होण्याची शक्यता असते. कोणतीही गोष्ट करताना त्याची गुप्तता त्याची वाच्यता न करणे या गोष्टी च पालन करत चला. हा उपाय करण्यासाठी एक सूती कापड लागेल.
खर तर तुमच्या मुलीचं मुलाचं एखादा ड्रेस असेल की जो सूती आहे तर असा ड्रेस या आजारी बालकाला सात दिवस घालायला द्यायचं आहे. सात दिवस हा ड्रेस परिधान करायचा आहे. काळजी करू नका. आधी हा ड्रेस व्यवस्थित धुऊन घ्या. आणि नंतर तो खराब होणार नाही अशी काळजी घेऊन सात दिवस त्या मुलाला तो ड्रेस घालायचा आहे.
जितका जास्त संपर्क या कपड्याचा त्या बालकाशी येईल. या कपड्याचा आणि त्या बालकाचे घट्ट नाते तयार होईल. एक प्रकारचे inter relationship त्या ठिकाणी तयार होत. मित्रानो हा उपाय अशा दिवशी करायचा आहे. की सातवा दिवस हा एक तर मंगळवार येईल किंवा शनिवार येईल.
अस प्रारंभ करायचे आहे. उदारणार्थ तुम्ही रविवारी हा उपाय करू शकता. सातवा दिवस शनिवार किंवा तुम्ही बुधवार च्या दिवशी आरंभ करा ड्रेस कॉटानाचा घालायला सुरुवात करा. बुधवारी सुरुवात केल्यास मंगळवारचा दिवस सातवा येईल. एक तर रविवारी सुरू करा. किंवा बुधवारी सुरू करा.
मित्रानो हा उपाय सुरू केल्यानंतर सातव्या दिवशी किंवा मंगळवारी जेव्हा तुमच्या बाळाने हा ड्रेस घातलेला आहे. त्यावेळी संध्याकाळी हा ड्रेस आपण काढायचा आहे. त्यातील हे धागे आहेत त्या धाग्यांच्या मदतीने आपण दिव्याच्या वाती तयार करायच्या. आपण दिवे लावण्यासाठी ज्या वाती तयार करतो त्या करायच्या आहेत.
<
जास्तीत जास्त वाती तयार करा. ड्रेस आपण फाडायचा आहे. त्यानंतर एक मातीचा दिवा आपण घ्यायचा आहे. जर मोहरीचे तेल असेल सरसोच तेल अती उत्तम होईल. नसेल सरासोच तेल तर कोणताही तेल चालेल. ते तेल आपण टाकायचं आणि चार वाती ज्या आपण तयार केलेल्या आहेत. ज्या कपड्याच्या वाती लावल्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत.
हे कधी सूर्यास्तानंतर अशा प्रकारे या वाती तयार केल्या नंतर दिवस शनिवार किंवा मंगळवारचा आहे. दिवा पेटवायची आहे. प्रज्वलित करायचे आहे. आणि आजारी मुल आहे त्याच्या डोक्यापासून ते पाया पर्यंत या दिव्याने त्याची नजर उतरवायची आहे. सात वेळा हा दिवा वारायचा आहे. डोक्यापासून पायापर्यंत.
मित्रानो शनिवारच्या दिवशी हे कराल किंवा मंगळवारच्या दिवशी कराल तर पहिल्या आठवड्यात शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आणि मंगळवारच्या ही दिवशी हा दिवा सात वेळा वारायाचा आहे. वारल्यानंतर हा दिवा अशा ठिकाणी ठेवायचा आहे. ज्या ठिकाणी कोणीही जात येत नाही. अशा अंजान ठिकाणी अस ठिकाण ज्या ठिकाणी कोणाचाही ये जा होत नाही.
अशा निर्जन ठिकाणी आपण हा दिवा ठेवायचा आहे. मित्रानो तो दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित राहील. तो दिवा आपण दुसऱ्या दिवशी उचलून आणू शकता. किंवा त्याच ठिकाणी ठेवलात परत आणला नाही तरी चालेल. पहिल्या आठवड्यात शनिवारी हा उपाय करणार आहोत. आणि मंगळवारी करणार आहोत.
पुढील जे आठवडे आहेत. आठवड्यातून कोणत्याही दिवशी हा उपाय करायचा आहे. सव्वा महिने. सव्वा महिन्यात साधारणतः सहा ते सात आठवडे येतात. सहा ते सात आठवडे हा उपाय आपण करायचा आहे. पहिल्या आठवड्यात दोन दिवस शनिवार आणि मंगळवार आणि पुढील आठवड्यात कोणताही एक दिवस निवडा.
शनिवार किंवा मंगळवारचा निवडा. हा उपाय करत चला. हा ज्या रात्री हा उपाय करणार आहोत त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण ज्याठिकाणी शिव मंदिर आहे. त्या शिवालयात जायचे आहे. जाताना तांब्याभर जल घेवून जायचं आहे. जो तांब्या आपण देव पूजेला वापरतो. त्या तांब्यामध्ये जल घेवून जायचं आहे. सकाळ सकाळ अगदी ब्रह्म मुहूर्त वर सूर्य उगवण्याआधी उठा. स्नान करा.
स्वच्छ वस्त्र परिधान करा. आणि जवळ पासाच्या शिवलयात जावून शिवलिंगावर हे जल अर्पण करा. अर्पण करताना ओम नमः शिवाय आणि महिलांनी नमः शिवाय या महा मंत्राचा जप करायचा आहे. जल अर्पण करून झाल्यावर मनोभावे हात जोडून आपल्या घरातलं जे आजारपण आहे. आपल्या घरातलं जे मुल सतत आजारी पडत आहे.
त्याच आजारपण दूर करण्यासाठी प्रार्थना आपण करायची आहे. मित्रानो त्यानंतर घरी परत यायचं आहे. आणि सूर्य देवांना तांब्याभर जल हात उंचावूनअर्पण करायचे आहे. ओम सुर्याय नमः,ओम सवित्रे य नमः, ओम दिनकर य नमः, ओम भास्कराय नमः यापैकी कोणताही सूर्य देवाच्या मंत्राचा सात वेळा, अकरा वेळा जितक्या वेळा करणं शक्य आहे.
तितक्या वेळा हे जल अर्पण करताना जप करायचा आहे. मनोभावे प्रार्थना करायची आहे. आपल मुल या आजारपण मधून बर व्हावं यासाठी. मित्रानो हे दोन्ही जे उपाय आहेत. शिवलिंगावर आपण जल अर्पण केलं आहे. सूर्य देवांना अर्घ्य दिलेले आहे. तुमच्या घरातील बालक कितीही आजारी असू द्या. कितीही मोठा रोग असू द्या.
अशा वेळी जर वैद्यकीय उपचार काम करत नसतील. पहिली महत्वाची गोष्ट वैद्यकीय सल्ला घ्या. आधुनिक विज्ञाना चा फायदा अवश्य घ्या. तरी सुद्धा जर फरक पडत नसेल तर असा हा उपाय अवश्य करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.