तुलशीमध्ये जर हे रोप उगवले तर समजून घ्या महालक्ष्मीची झाली कृपा !

नमस्कार मित्रांनो,

आपल्या हिंदू धर्मात तुळशीला फार महत्व दिले जाते. तुळशीचे जितके धार्मिक महत्व आहे. तितकेच वैद्यनिक गुणही आहेत. तुळशीचे इतके फायदे व गुण आहेत ते जाणून घ्या. आजकाल प्रत्येकजण दारात तुळशीची कुंडी ठेवताना आपल्याला दिसतो. आपल्या धर्मग्रंथमध्ये तुळशीचे अनेक उपाय सांगितलेलं आहेत. ज्यामुळे आपल्याला कितीतरी रोगा पासून आपण सुटका मिळवू शकतो. आपल्या धर्मग्रंथां मध्ये कितीतरी उपाय सांगितलेलं आहेत.

ज्यांना करून आपण आपल्या जीवनाचे कितीतरी बाधापासून सुटका मिळवू शकतो. तुळशीतून सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होत असते, आणि तुळशीच्या आसपास असलेल्या व्यक्तींना ऊर्जा मिळत असते. म्हणून दररोज सकाळी स्नाननंतर सर्वात आधी तुळशीला एक तांबा अर्पण करावे व ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करता करता तुळशीला ५, ७, ११, २१, १०८ आपल्याला जेवढे शक्य होतील.

तितक्या वेळा प्रदिक्षणा घालाव्या. तुळशिमधून येणारी पॉझिटीव्ह ऊर्जा आपल्याला मिळते,असे म्हनतात. की जर घरात काही अनिष्ट घटना घडणार असेल तर तुळस माता ते संकट स्वतःवर घेते व आपले सर सरक्षण करते. आपण खूप देखभाल करून ही तुळस कोमेजून जाते, तर समजून जावे की आपल्यावर किंवा आपल्या घरातील कुटुंबातील एखाद्या सदस्यावर बुध ग्रहाची छाया आहे. म्हणूनच तुळस काढून तिचे विसर्जन करावे, आणि दुसरी तुळस आणून लावावी.

तुळशीच्या फार महत्व आहे. म्हणून तुळशीचे फक्त ४ पाने रात्री झोपताना आपल्या उशाखाली ठेवावे. हा उपाय आपल्याला सलग ४३ दिवस करायचा आहे. या उपायाने काय फायदे आहेत. ते आपण जाणून घेऊया. परंतु त्यापूर्वी आपण जाणून घेऊया याचे धार्मिक फायदे जर आपल्याला रात्री व्यवस्थित झोप लागतं नसेल, तर या पानामधून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला शांत झोप लागेल.

वाईट स्वप्न पडणार नाही. जर आपल्याला भीती वाटत असेल, एखाद्या गोष्टीचे दडपण असेल तर ती भीती व दडपण नष्ट होईल. तसेच आपले दुर्भाग्य सौभाग्यत बदलेल, जर आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यात यश हवे असेल तर तुळशीच्या मूळपासूनही आपण एक उपाय करू शकतो. त्यासाठी तुळशीच्या मुळला आमंत्रण देऊन घरी आणावे व ती मुळे घरी आणून गंगेच्या पाण्याने स्वच्छ करावी नंतर ती मुळी एका पिवळ्या कापडात बांधून पिवळ्या दोऱ्याने आपल्या उजव्या हाताने गुरुवारी बांधावी.

ही मुळी अभिमंत्रित करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या उपायामुळे आपल्या जीवनातील आर्थिक व भौतिक समस्या तर त्या दूर होतील. सर्व कार्ये सुरळीत विना अडथळ्याची पूर्ण होतील. जर आपल्याला कोणाची दृष्ट लागली असेल, आपली तब्येत आपली साथ देत नसेल तर,व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर, घरातील कोणत्याही सदस्यला सात काळी मिरी, सात तुळशीची पाने घेऊन आपल्या अंगावरून सातवेळा उतरवून टाकायला सांगावी.

हा उतारा करताना ओम चा अखंड जप करावा. त्यानंतर हे काळी मिरीचे दाणे चावून बाहेर टाकावेत व तुळशीची पाने खाऊन घ्यावीत. त्यानतर १ स्वच्छ कापड घेऊन झोपून तळपायावरून त्या कपड्याने सात वेळा उतारा करावा. या उपायामुळे लगेचच आपल्यावर कोणी काही करणी केली असेल, काही तंत्रमंत्राचा प्रभाव असेल, आपले दु र्भाग्य असेल ते सर्व निघून जाईल व आपल्या जीवनात सकारात्मकता येईल. मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला तुळस लावली.

या उपायामुळे घरात धनाची वाढ होते, पैशात बरकत येते, घराच्या दोन्ही बाजूला तुळस लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होतो, निगे टीव्ह ऊर्जा तिथच्या तिथे पळून जाते. सकाळ, संध्याकाळ तुळशिकडे शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा. यामुळे आपल्यावर देवी लक्ष्मी ची कृपा होते, जर मुळे जास्त हट्टी असतील आपले म्हणणे. ऐकत नसतील तर रविवार सोडून इतर सर्व वार मुलांना पूर्वेकडे ठेवलेल्या तुळशीची चार पाने खायला द्यावीत.

<
यामुळे मुलामधील हट्टीपणा दूर होऊन मुले आपले म्हणणे ऐकायला लागतील. घरात जर मुलीची लग्न जमत नसतील तर आग्नेय दिशेला तुळशीची कुंडी ठेऊन तुळशीला त्या मुलीच्या हाताने दररोज एक तांब्या पाणी अर्पण करायला सांगावे. यामुळे लवकरच मुलीला योग्य वर मिळेल. जर घरात नेहमी भांडणतंटे व वादविवाद होत असतील. तर आपल्याला कीचनच्या खिडकीत तुळशीची कुंडी ठेवावी. यामुळे आपल्या घरात नेहमी प्रेम व समजास्य बनलेले राहील.

तुळशीची नावे दररोज जपल्यास आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येतं नाही. दररोज पाच मिनिटे का होईना परंतु घरातील सदस्यांनी तुळशिसमोर उभे रहावे. तिचे पूजन व नामस्मरण करावे. लहान मुलांना तुळशीची दररोज पाने खायला दिल्यास त्यांची बुद्धिमता तीव्र होते, त्या बरोबरच स्वाथसबंधही फायदा होतो. तसेच देवीदेवतांची कृपाही आपल्यावर होते. गळ्यात जर तुळशीची माळ धारण केली तर आपल्या आरोग्याशी संबंधित सर्व अडचणी दूर होतात.

तसेच देवीदेवतांची कृपा सदैव आपल्या वर असते. आपल्यावर कोणाचे वाईट दुष्ट पडत नाही. वाईट व नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्या वर पडत नाही. मित्रांनो हे उपाय करून आपण आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवून आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करू शकतो व आपले दुर्भाग्य सौभाग्यत बदलू शकतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *