श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
ब्रह्मांड नायक जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा सर्व माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत आहे. हा अनुभव बोरिवली येथील राहणारे स्वामीभक्त मनोहर पाटील यांचा आहे ते सांगतात.
जो सकल विद्यांचा सागर 64 कलांची माहेर रिद्धी सिद्धी चा दातार फक्त पालक पायाळू अशी ज्या ब्रम्हांड नायका ची किती आहे स्तुती आहे. ते परम पूज्य स्वामी समर्थ ते आमचे परम पवित्र गुरुदेव आहेत.
मी 1985 पासून दादर मठात जातो. माझ्या कार्यालयात दर गुरुवारी संध्याकाळी मठात जात असे सुमारे 1996 97 चा काळ माझा एक कार्यालयीन खटला उच्च न्यायालयात चालू होता.
विद्यमान न्यायमूर्ती करनिटकर यांच्या कडे चालू होता. माझे वकील श्री गोरे साहेब माझी बाजू मांडत होते एकदा मी अक्कलकोटला मठात जाण्यासाठी निघालो होतो.
याची कल्पना कोरे यांना देऊन खटला बोर्डापुढे येऊन निकाल लागण्यास अवकाश होता. यामुळे पोरेना सांगून मी निघून गेलो. कोरे यांनी मला सांगितले की बोर्डावर तुमच्या खटल्याचा नंबर 253 असोअसून दोन-तीन महिन्यात निकाल लागेलअसे सांगितलेे.
कानिटकर साहेब हे कमालीचे शिस्तप्रिय त्यांनी सोमवारी खटला चालविण्यासाठी क्रमांक एक पासून सुरुवात करायला पाहिजे होती. अचानक न्यायमूर्ती महोदयांनी क्रमांक 251 पासून सुरुवात केली.
त्यामुळे कोरेंची धांदल झाली. त्यांच्या खटल्याचा नंबर 253 असल्यामुळे त्यांनी सावध गिरीने खटला चालविला, त्याच दिवशी निकाल लागला. मी बुधवारी अक्कलकोट आतून सकाळी मुंबईला आलो.
मला तोही साहेबांचा निकाल लागल्याचा निरोप मिळाला. आश्चर्यचकित झालो व समजले. मी स्वामीं पुढे खटला त्वरित निकालात निघावा म्हणून नवस केला होता.
त्वरित स्वामींनी त्याचे फळ दिले. धन्य ते स्वामी धन्य ते समर्थ जय जय स्वामी समर्थ हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे कळवा. धन्यवाद. ब्रम्हांडनायक तोचि स्वामी समर्थ.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.