नमस्कार मित्रांनो,
उंच बांधेशीर शरीर राष्टीचे पुरुष गहन विचारात दडलेले असतात, प्रत्येक समासेचे विश्लेषण करतात, त्या वर उपाय शोधतात आणि मग त्याची प्रत्येक्षात अंमल बजावणी करतात,
कोणावर ही जबरदस्तिने अन्यायाचे आपली मते लादत नाहीत,
या राशीच्या पुरश्यांच्या कडे कमालीचा संयम आणि वाट बागण्याची तयारी असते, वेळो वेळी ते आपली मते ते दुसऱ्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, न कंटाळता कुंभ राशीचे पूरुष तासंतास काम करू शकतात,
एखादे मशीन जर उघडले तर त्यातील प्रत्येक सुट्या भागाचा स्वतंत्र अभ्यास करून ते मशीन पूर्ण तयार करतात,त्यामुळे सहसा कुंभ राशींचे पुरुष आपले निर्णय चुकत नाहीत, फक्त यांच्या चिंतनशील स्वभावाने आपल्या पत्नीला निरस आणि कंटाळा वाने वाटू शकतात,
तसेच कुंभ राशींचे पुरुष कपडे सुद्धा फार विचित्र किंवा आगळ्या वेगळ्या फॅशन चे वापरतात किंवा अचानक शॉर्टस मध्ये देखील बाहेर पडतील, ते काही ही घातले तरी त्यांना ते शोभून दिसते,
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.