नमस्कार मित्रांनो,
अध्यात्म काय आहे हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी गं भीर आहे प्रत्येकासाठी याची व्याख्या वेगळी आहे कोणी ईश्वराच्या भक्तीला अध्यात्म मानतात तर कोणासाठी सेवाभाव हाच अध्यायात अध्यात्म आहे जसं की लोक धार्मिक स्थळाला जाण्यात आणि आपल्या धर्मानुसार पूजा करण्यात अध्यात्म मानतात.
मित्रांनो वास्तवात अध्यात्म तेच आहे का जसं प्रचलित परंपरेने चालत आलेले आहे बहुतेक नाही अध्यात्म खूप विस्तारित विषय आहे याला फक्त धर्म आणि पूजा पद्धतीला नाही जोडून चालणार संभावना असू शकते की तुम्ही अध्यात्मिक आहात की नाही हे तुम्हाला माहीत नसेल आणि अशी संभावना असू शकते की यासाठी आपल्याला प्रेरणा हवी आहे तर आज या लेखामध्ये पहा की अध्यात्मिक जीवनशैली काय आहे अध्यात्मिक जीवनशैलीशी निगडित काही गोष्टी सांगत आहोत.
अध्यात्मिक लोकांचा दुसऱ्याबद्दल निर्णायक स्वभाव नसतो दुसऱ्यांना कमी लेखत नाहीत आणि दुसऱ्या बद्दल वा ईट बोलत नाहीत दुसऱ्याबद्दल चांगलंच बोलतात आणि प्रेम पसरवतात सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे अध्यात्मिक व्यक्ती आपल्या व्यवहारात द्यायचा भाव निर्माण करतात दुसरी गोष्ट जगाला खूप चांगलं बनवायचा प्रयत्न अध्यात्माचा सकारात्मक तेशी सरळ संबंध आहे. जर आपण सकारात्मक बदल करू इच्छिता तर तो पण अध्यात्म आहे.
अध्यात्मिक व्यक्ती साठी मानवता हाच मोठा धर्म आहे मानवतेसाठी प्रयत्न करतात स्वयंसेवकाच्या रूपात काम करतात कधी दान करतात तर कधी अनाथ मुलांना दत्तक घेतात तिसरी गोष्ट स्वतःवर प्रेम करतात अध्यात्मिक लोक मानतात की प्रेमाची सुरुवात त्यांच्या हातून होते ते स्वतःवर प्रेम करतात आणि मानतात की दुसऱ्यावर प्रेम करून सुद्धा महत्वाचा आहे आत्मा ची काळजी घेतात त्यामुळे संतुलित आहार घेतात स्वतःच्या आत्मिक ऊर्जेला योग्य पद्धतीने संचारित करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांना प्रेमाने बुद्धिमत्ता प्राप्त होते पुढील गोष्ट आहे.
ज्ञानाचा शोध
अध्यात्मिक व्यक्ती ज्ञान आणि आत्मज्ञानाची भूक असते वारंवार चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतात हे प्रेरणादायी पुस्तकांमध्ये च मग्न असतात सरळ भाषेत सांगायचं म्हणजे वारंवार पुढे चालत राहतात अध्यात्मिक व्यक्ती भूतकाळ किंवा भविष्यकाळात चा विचार करत नाही वर्तमान काळात जपतात वर्तमानात चालणे हीच त्यांची खुबी असते अध्यात्मिक जीवन शैली प्रगती करते आणि चांगलं बनते शिकत राहते यात्रेचे दुसरं नाव आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.