फक्त एकदा करा या पाण्याने गुळणी… 100 वर्षापर्यंत एकही दात पडणार नाही… दातदुखी, शीघ्र पतन एका फटक्यात होईल दूर…

नमस्कार मित्रांनो,

आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला अगदी सहज उपलब्ध होणारी झाडाची एक साल आणि आपल्या घरात उपलब्ध असणारा एक छोटासा पदार्थ वापरायचा आहे.

मित्रांनो या उपाया मुळे आपल्याला असणाऱ्या दातांच्या समस्या पूर्णपणे निघून जातील. तुमचा कितीही हलणारा दात असेल तो घट्ट बसेल. आपल्या दातात कीड लागलेली असेल तर ती कीड सुद्धा पूर्णपणे निघून जाईल.

दातांच्या कोणत्याही समस्या नसणाऱ्या व्यक्तीने जर हा उपाय केला तर त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही दातांच्या समस्या उत्पन्न होणार नाहीत. पुढे वयाच्या 80 वर्ष पर्यंत त्या व्यक्तीचा एकही दात पडणार नाही, हलणार नाही.

मित्रांनो आजचा आजचा हा जो उपाय आहे तो अत्यंत खात्रीशीर आहे. याने दातांच्या सर्व समस्या दूर होतील. तुम्हाला थंड, गरम खाल्ल्याने दात दुखत असतील तर ते सुद्धा बंद होऊन जाईल.

हा उपाय इतका जबरदस्त आहे की, तुम्ही या उपयात बनवलेलं पाणी तोंडात घेतलं की तुम्हाला जाणवेल की तुमचे दात घट्ट आवळत आहेत.

मित्रांनो आपण जी साल आज वापरणार आहोत त्या सालीचा आणखी एक फायदा आहे. ज्यांना शीघ्र पतन चा त्रास आहे. त्यांच्या साठी ही साल रामबाण ठरते.

चला तर जाणून घेऊया ही साल कोणत्या झाडाची आहे, दातांवर त्याचा वापर कसा करावा. शीघ्र पतन वर त्याचा वापर कसा करावा.

सर्वात आधी दातांसाठी याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.

आपले दात एक सारखे पांढरे शुभ्र, मोत्यासारखे असतील तर ते आपल्या सौंदर्यात अधिक भर घालत असतात. तुमचे दात मजबूत असतील तर तुम्ही 10 वर्ष जास्त जगता.

याचं कारण असं आहे की दात मजबूत असतील तर त्या व्यक्तीला सर्व पदार्थ हे नीट खाता येतात, त्यामुळे ते सर्व पदार्थ चावून खाऊ शकतात, म्हातारपणी त्यांना अप चन सारख्या समस्या निर्माण होत नाहीत. आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढते.

त्यामुळे दात मजबूत असणं हे उत्तर आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दातांची काळजी आपल्याला घ्यायला हवी. त्यासाठी आपला आजचा हा उपाय अवश्य करा. तुमच्या सर्व समस्या निघून जातील. आणि जर तुम्हाला कोणत्याही समस्या नसतील तर पुढे आयुष्यात कधीच दातांच्या समस्या निर्माण होणार नाहीत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यात आपल्याला बाभळीची साल 15 ते 20 ग्राम घेऊन त्या एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवायची आहे.

मित्रांनो बाभळीचे झाड आपल्या आजूबाजूला उपलब्ध असतेच. तुम्ही पाहिले असेलच. तर याच बाभळीच्या झाडाची साल आपल्याला वापरायची आहे. दातांच्या कोणत्याही समस्या असतील आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय पाहिले तर तुम्हाला त्यात बाभळीच्या झाडाचा उल्लेख जाणवेल.

बाभळीचा दातांसाठी खूप मोठा फायदा होतो. यात आपल्याला आपल्या घरात उपलब्ध असणारा एक छोटा पदार्थ मिक्स करायचा आहे. त्या पदार्थामुळे बाभळीचा परिणाम अनेक पटीने चांगला जाणवतो.

मित्रांनो एक ग्लास पाण्यात 15 ते 20 ग्राम बाभळीची साल रात्रभर भिजत ठेवायची आहे. सकाळी उठल्यावर ते पाणी आणि साल एका पातेल्यात घेऊन उकळून घ्यावं. 2 ते 3 मिनिटे उकळून घ्या.

चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. साल बाजूला काढून गाळणीने हे पाणी गाळून घ्या. आणि पूर्णपणे थंड होऊ द्या.

पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरात असलेला दुसरा एक पदार्थ त्यात मिक्स करायचा आहे तो म्हणजे तुरटी. कोणत्याही किराणा दुकानात आपल्याला तुरटी सहज उपलब्ध होते.

मित्रांनो तुरटी आणून त्याची बारीक पूड बनवायची आहे. ती गाळून घ्यावी म्हणजे त्यात खडे राहणार नाहीत. तर तयार झालेली ही पूड आपल्याला अर्धा चमचा आपण उकळून थंड केलेल्या पाण्यात मिक्स करायची आहे.

तुरटीची पूड पाण्यात टाकल्यानंतर तुम्हाला त्या पाण्याचा रंग बदललेला दिसून येईल. चमचाने हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवून घ्या. मित्रांनो तयार झालेल्या पाण्याने आपल्याला चूळ भरायची आहे. गुळण्या करायच्या आहेत.

त्या ग्लास मधले पाणी तोंडात घेऊन चूळ घेतानाच तुम्हाला जाणवेल की तुमचे दात मजबूत आणि घट्ट होत आहेत. दात आवळत असलेलं जाणवेल. त्याच बरोबर तुमच्या दातांच्या सर्व समस्या निघून जातील. दात हलत असतील तर ते पूर्णपणे बंद होईल.

ज्यांचे दात हलतात, दुखतात, किंवा दातांच्या इतर समस्या असतील अशा व्यक्तींनी सलग 3 ते 4 दिवस हा उपाय करायचा आहे. तुमच्या दातांच्या सर्व समस्या कायम स्वरूपी बंद होऊन जातील.

तुम्ही 3 ते 4 दिवसां पेक्षा जास्त दिवस सुद्धा हा उपाय करू शकता. याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत.

याचा वापर कसा करायचा आहे तर वर पाहिल्या प्रमाणे एक ग्लास पाण्यात 15 ते 20 ग्राम साल घेऊन उकळून त्याचं पाणी ग्लास मध्ये घ्यायचं आहे. हा जो काढा तयार होईल तो काचेच्या बॉटल मध्ये भरून ठेवू शकता.

एकदा बनवलेला काढा आपण 7 दिवस वापरू शकता. काचेच्या बॉटल मध्ये भरून ठेवलेला काढा रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे किंवा 10 मिली घ्यावा. सलग 7 दिवस आपण हा काढा घ्यावा. याचे परिणाम तुम्हाला दोन दिवसातच दिसून येतील.

मित्रांनो तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या मित्रांना, मैत्रिणींना दातांच्या समस्या असतील तर त्यांच्या सोबत ही माहिती शेयर करा. ज्यांना शीघ्र पतन सारखी समस्या असेल त्यांच्या सोबत सुद्धा शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. फोकस मराठी पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *