नमस्कार मित्रांनो,
असा एकही व्यक्ती नसेल ज्याने ही वनस्पती पाहिलेली नाही. अगदी सर्वांच्या घराशेजारी असणारी वनस्पती आहे. परंतु इतकी कमालीची आयुर्वेदिक वनस्पती आहे या वनस्पतीन सततची होणारी सर्दी, शिंखा येणं किंवा ऍलर्जीची समस्या आहे, ज्यांना मायग्रेनची समस्या आहे आणि डोकेदुखी कोणत्याही प्रकारचे असेल तर अगदी 1 मिनिटात थांबवणारी वनस्पती आहे.
त्याचबरोबर सांदेदुखी, खोकला, रक्ती मूळव्याध अशा अनेक आजारांवर उ प यु क्त वनस्पती आहे. परंतु इतकी चमत्कारी वनस्पती फायदे माहिती नसल्यामुळे वापरले जात नाही. म्हणून प्र त्ये क आजारांसाठी या वनस्पतीचा कसा वापर करायचा आहे ते आपण पाहणार आहोत.
या वनस्पतींच्या पानामध्ये अँ टी ऑ क्सि डं ट् स आणि जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे कमालीची आयुर्वेदिक वनस्पती आहे. या वनस्पतीला नाव आहे घाणेरी वनस्पती अस त्याचे नाव आहे. बऱ्याच लोकांना सतत डोकेदुखी, अर्ध शिसी किंवा मायग्रेनची समस्या असते. आणि गोळ्या घेऊन सुद्धा ते बरे होत नाही.
तेव्हा घाणेरी या वनस्पतींचा वापर करणं खूप फायदेशीर ठरत. डोके दुखू लागताच 2 – 3 पान याची घ्यायची आहेत. हातावर चुरगळायचे आहेत आणि त्याचा वास घ्यायचं आहे पाच ते सहा वेळेस. कसल्याही प्रकारचे डोकेदुखी तात्काळ लगेच बंद होऊन जाते. या वासानं मनावरचा ताण सुद्धा कमी होती.
करून बघा अगदी घराशेजारी आणि फुकट असणारी वनस्पती आहे. आपण उपाय करत नाही आणि डोकेदुखीसाठी बाम लावणं, पेनकिलर खाण अशा प्रकारचे महागडे आणि शरीराला घातक असणारे उपाय करत असतो. हा अगदी घराशेजारचा उपाय आहे. डोकं दुखू लागतच या वनस्पतींच्या पानाचा वास घ्या.
डोकेदुखीची सतत होणारी समस्या ती सुद्धा कायम स्वरूपी निघून जाईल. आता बऱ्याच लोकांना ऍलर्जीची समस्या असते. सतत सर्दी होणं, शिंका येणं, खोकला येणं किंवा सायनस सारखा त्रास असतो. अशा वेळेस ही वनस्पती त्यावर रामबाण ठरते. घाणेरीची 3 – 4 पान आपल्याला घायची आहेत. मध्यम फार जुनी पण नाही आणि फार कवळी पण नाही घ्यायची.
स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 2 कप पाण्यामध्ये हे पान टाकायचे आहे. उकळू द्यायचं आहे त्याला, ही पाने आपण तसही खाऊ शकत नाही. कारण ही पाने थोडी खडबडीत असतात त्यामुळे जीभेला जखमा होण्याची शक्यता असतात. म्हणून आपल्याला त्याचा काढा तयार करायचा आहे.
तर जे पाणी आपण टाकलेलं आहे त्याच रंग लाल होईपर्यंत आपल्याला ते उकळायच आहे. त्यामध्ये चवीसाठी थोडस मीठ तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण चहा पितो किंवा कोमट झाल्यावर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे 1 कप आपल्याला औषध कुठल्याही वेळेला दिवसामध्ये घ्यायचं आहे.
सलग 5 दिवस घ्यायचं आहे. सर्दी, शिंका येण्याची समस्या तुमची येण्याची कमी होऊन जाईल. सायनसचा त्रास, शिंका येण्याचा त्रास हा निघून जाईल. वरीलप्रमाणेच काढा जर आपण घेतला तर रक्ती मुळव्याध असेल तुम्हाला, रक्त पडत असेल मुळव्याधमधून तर बराच त्रास होतो. ज्यांना मुळव्याध आहे त्यांना रक्त पडण्याची समस्याही जाणवते.
अशा वेळेस रक्त पडणं बंद करण्यासाठी तात्काळ या वनस्पतीचा काढा खूप गुणकारी ठरतो. या वनस्पतींच्या पानाचा वरील सांगितल्याप्रमाणे काढा बनवायचा आहे. आणि सकाळी
उपाशीपोटी सकाळी फक्त 3 दिवस घ्यायचं आहे. रक्त पडणं पूर्णपणे बंद होऊन जातं. सांदेदुखीसाठी याची पाने खूप उ प यु क्त आहेत.
या पानाचा कुटून आपल्याला पेस्ट तयार करायच आहे. हा पेस्ट आपल्याला हलका गरम करून घ्यायचा आहे. हा पेस्ट गुडघे दुखीवर किंवा सांदेदुखीवर कापडाच्या साहाय्याने बांधायचं आहे. सांदेदुखी तुमची पूर्णपणे निघून जाते. तुम्हाला हा उपाय 4 – 5 दिवस करावा लागतो. ही जी घाणेरीची पान आहेत या पानाचा रस जुन्या जुन्या आणि बऱ्या न होणाऱ्या जखमेसाठी सुद्धा खूप उ प यु क्त असतो.
याने जुन्यातल्या जुनी जखम बरी होते. याची पान सुखून जर आपण धान्यामध्ये ठेवले तर धान्यला कीड लागत नाही. इतकी जबरदस्त वनस्पती आहे. डोकेदुखीसाठी या च म त्का रि क वनस्पतीच तुम्ही अ व श्य वापर करा. कधीही पेनकिलर डोकेदुखीसाठी खाऊ नका. मायग्रेनच्या समस्यांसाठी तुम्ही खाऊ नका. या वनस्पतीचा वापर करून बघा. तुमची ही समस्या कायम स्वरूपी निघून जाईल. अगदी घराशेजारी उपलब्ध होणारी वनस्पती आहे. याचा वापर करा धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.