नमस्कार मित्रांनो,
जर तुमची हाड मजबूत असतील, जर तुमची हाड मजबूत असतील स्ट्रॉंग असतील, तर तुमचं आयुष्य निरीगी असत,आणि कोणत्याही त्रासावीन असतं, हाडही आपल्या शरीरामध्ये ही अत्यंत महत्वाची असतात.
हाडांच वजन आपल्या शरीरामध्ये 15% असतं, तर 100% रक्त हे हाड आपल्या शरीरामध्ये निर्माण करतात,हाडांच आरोग्य जरी वैवस्तीत असलं तर तुम्हाला कोणताही त्रास होत नाही,
100 वर्षापर्यंत आपल्या हाड चांगली राहतात,तुमच्या शरीरामध्ये जर कॅल्शियम ची कमी असेल,तर ती सुद्धा पूर्णपणे थांबेल. तुमचे जे दात आहेत ते मरे पर्यंत कधीच पडणार नाहीत. दातांसाठी देखील हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे.
पूर्ण वर्षातून फक्त 7 वेळा हा उपाय केला तर तुम्हाला कोणताच आजार होणार नाही,या साठी आपल्याला फक्त 3 ते 4 वस्तू लागणार आहेत. हे बनवण्यासाठी आपल्याला एक ग्लास दूध लागणार आहे.
हे दूध आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. त्यात पहिला जो घटक टाकायचं आहे ते म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे, काळ्या तिळाची पावडर एक चमचा त्यामध्ये टाकायची आहे.
दुसरा जो घटक आहे तो म्हणजे पांढरे तीळ. पांढरे तीळ जे आहेत ते 2 चमचे त्यात मिक्स करायचं आहे,एक चमचा बदामाचे चूर्ण 2 चमचे टाकायचं आहे आणि शेवटचा जो घटक आहे ते म्हणजे डिंक.
ते व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. हे सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे. याचे जे फायदे आहेत ते सांधे दुखीचे त्रास आहेत ते नाहीसे होतील, कट कट जो आवाज आहे तो देखील बंद होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.