नमस्कार मित्रांनो,
अंकशास्त्राच्या आधारे, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची संख्या जोडून व्यक्तीच्या स्वभावाबद्दल बरेच काही शोधले जाऊ शकते. त्यामुळे महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.
चंद्रचा मूलांक 2 आहे आणि चंद्र शीतलता, शांतता आणि सौंदर्याचा घटक मानला जातो. मूलांक 2 असलेल्या लोकांचा स्वभाव देखील खूप आकर्षक असतो. चला तर मग जाणून घेऊया, मुलांक 2 असलेल्या लोकांविषयी.
1) ज्या लोकांचा मूलांक संख्या 2 आहे. अशा लोकांची बौद्धिक क्षमता खूप चांगली मानली जाते. त्यामुळे हे लोक आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रत्येक कामात यश मिळवतात आणि त्यांना भरपूर पैसाही मिळतो.
2) या लोकांचा स्वभाव शांत असतो. तसेच त्यांचे बोलणेही खूप गोड असते. या गुणामुळे हे लोक सर्वांचे लाडके राहतात.
3) मूलांक 2 असलेले लोक त्यांच्या कल्पना आणि तत्त्वांवरील दृढतेमुळे इतर लोकांसाठी प्रेरणा ठरतात. तर, हे लोक कठीण परिस्थितीत हार मानत नाहीत आणि संयमाने काम करतात, ज्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रगती होते.
4) अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 असलेल्या व्यक्तीला लोकांसोबत वेळ व्यथित करायला आवडते.
5) हे लोक प्रामाणिक आणि स्वभावाने भावनिक असतात. त्यामुळे हे लोक चांगले श्रोते असतात.
6) मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी राजकारण, वैद्यकीय, पर्यटन, संपादन, लेखन आणि डान्स इत्यादी क्षेत्रात काम करणे फायदेशीर ठरते.
7) या लोकांचा स्वामी चंद्र ग्रह आहे. चंद्र हा सौंदर्याचा प्रतिक आहे असे मानले जाते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.