नमस्कार मित्रांनो,
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे ज्या मध्ये कोणती वस्तू कोठे ठेवायची या बद्दल सविस्तर माहिती आहे. हे शास्त्र आपल्याला सुंदर आयुष्य जगण्यास मदत करते यामधील शास्त्राप्रमाणे जर आपण आपले घर बनवले तर अडचणी मधून सुटका होण्यास मदत होते.
वास्तुशास्त्रानुसार चेपलेले तुटलेले किंवा फाटलेली अशी कोणतीही भांडी ठेऊ नये. करण अश्या प्रकारची भांडी घरात नकारात्मक ऊर्जा येण्यास कारणीभूत ठरतात.
वास्तुशास्त्रनुसार घरात तुलेली मूर्ती ठेऊ नये शास्त्रनुसार अश्या मुर्त्या वास्तूत दोष निर्माण करतात म्हणून अश्या मुर्त्या विसर्जन केल्या पाहिजेत.
शास्त्रानुसार आपल्या घरातील कचरा कुंडी कधीच तुटलेली नसावी शास्त्रानुसार याचा परिणाम घरातील सदस्यच्या आरोग्यावर होतो.
म्हणून आपण घरात मोडलेली कचराकुंडी ठेऊ नये. आपल्या घरात फाटलेली जुनी पुस्तके आणि जुने पेपर खूप दिवस घरात ठेऊ नये.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.