नमस्कार मित्रांनो,
खूप रडवले नशिबाने आणि आजचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी. असे म्हणतात की शिवयोग जमून आल्याशिवाय घटना घडून येत नाहीत आणि जेव्हा योग जमून येतो तेव्हा भाग्योदय होण्यास वेळ लागत नाही.
मनुष्याच्या जीवनात यश प्राप्तीसाठी ग्रहांचे अनुकूलते बरोबरच ईश्वरी शक्तीची कृपा असणे आवश्यक असते. जेव्हा ग्रह नक्षत्रांची साथ आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद लाभतो तेव्हा शुभ काळाची सुरुवात होण्यास वेळ लागत नाही.
आजच्या सोमवार पासून असाच काहीसा संयोग या काही भाग्यशाली राशींच्या जीवनात येणार असून महादेवाच्या कृपेने यांचे भाग्य उदयास येणार आहे. आत्तापर्यंत आपल्या जीवनात चालू असणारे वाईट आणि नकारात्मक परिस्थितीत आता बदल घडून येणार असून सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.
मागील अनेक काळापासून करत असलेला संघर्ष, आपले कष्ट आता फळाला येणार आहेत. आपल्या जीवनात मांगल्याचे अतिशय सुंदर दिवस येणार आहेत. मित्रांनो, मागील अनेक दिवसापासून काळ आपल्या राशीसाठी थोडा नकारात्मक होता त्यामुळे हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होत होत्या.
अनेक वेळा अपयशाचा सामना आपल्याला करावा लागला असणार पण आता इथून परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे. महादेवाच्या कृपेने हा काळ संपून यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहे. आता नशिबाची दार उघडण्यास वेळ लागणार नाही.
भाग्याची भरपूर साथ आपल्याला या काळात लागणार आहे आणि सोबतीला भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद असल्यामुळे हा काळ आपल्या जीवनात सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. या काळात प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास वेगाने होणार आहे.
सोमवार हा भगवान भोलेनाथ यांचा दिवस असून अतिशय शुभ दिवस मानला जातो. भगवान भोलेनाथ हे सृष्टीचे पालनहार आहेत. ते अतिशय भोळे दैवत आहेत. ते प्रसन्न होतात तेव्हा भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही.
चला पाहूया कोणत्या राशींना महादेवांचा आशीर्वाद लाभणार आहे.
सुरुवात करूया मेष राशी पासून. मेष राशी वर महादेवाची कृपा बरसणार असून हा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुंदर काळ ठरू शकतो. कौटुंबिक समस्या आता संपणार असून संसारीक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत.
प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. तरूण वर्गासाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार असल्यामुळे या काळात वाईट कामांपासून दूर राहणे गरजेचे आहे. सोबतच व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.
व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात येणाऱ्या अडचणी समाप्त होणार असून उद्योग व्यवसाय यांचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. नवीन व्यापाराची सुरुवात करण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.
यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून कामात येणारे अपयशाला दूर होणार असून यश प्राप्ती च्या दिशेने जीवनात वाटचाल होणार आहे.
कौटुंबिक जीवनात सुख समाधान आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या आनंदात वाढ होणार आहे. जीवनातील कठीण प्रवास आता सुखद वाटू लागतील. आता रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
आपल्या शब्दाने जोडीदाराच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल.
पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी हा काळ फार सुखदायक ठरणार आहे. सामाजिक जीवनातसुखाचे दिवस येणार आहेत.मानसिक ताणतणाव आता दूर होतील. कार्यक्षेत्रात आपण केलेले कष्ट आता फळाला येणार आहेत.
आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. या काळात स्वतःच्या स्वभावामध्ये आवश्यक बदल घडवून आणणे आपल्या हिताचे ठरणार आहे. या काळात कामांना गती प्राप्त होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी आपण केलेले प्रयत्न सफल ठरतील. कौटुंबिक समस्यांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीवर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. या काळात नशिबाचे भरपूर साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. नशिबाची साथ असल्यामुळे प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.
जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढेच मोठे यश प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. मानसिक ताण तणाव पूर्णपणे दूर होतील. मनाला आनंदित करणाऱ्या अनेक घटना घडून येण्याची संकेत आहेत.
समाजात मान-सन्मानात वाढ होईल. परिवारासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात.
यानंतर आहे तूळ राशी. तुळ राशीवर महादेव विशेष प्रसन्न होणार आहे. नक्षत्राची अनुकूलता आणि जोडीला महादेवाचे आशीर्वाद असल्याने प्रगतीला वेळ लागणार नाही. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील.
उद्योग व्यापारात मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. नवीन सुरू केलेले उद्योग व्यवसाय लवकरच भरभराटीस येतील. नोकरी सुखाचे असेल. बेरोजगार तरुणांना रोजगाराची प्राप्ती होईल. वैवाहिक जीवनावर भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार असून संसारिक सुखात वाढ होणार आहे.
पुढची रास आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहेत. लघु उद्योग सुरू करण्यासाठी काळ अनुचित ठरणार आहे.
मित्रपरिवाराचे चांगली मदत आपल्याला या काळात लाभू शकते. ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यामुळे प्रगतीला वेळ लागणार नाही. सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार असून भोग विलासतेच्या साधनात वाढ होणार आहे.
यानंतर आहे मकर रास. मकर राशीवर महादेव विशेष प्रसन्न होणार आहेत. महादेवांवर असलेली भक्ती आता फळाला येणार असून गेल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे योग आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही पण संपूर्ण यशप्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे देखील आवश्यक आहे.
यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. भोलेनाथाच्या आशीर्वादाने जीवनात मांगल्याचे दिवस येणार असून सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाची दिवस येणार आहेत.
नातेसंबंधात मधुरता निर्माण होईल. बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होण्याचे संकेत आहेत. लवकरच नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. उद्योग व्यवसाय आणि कार्य क्षेत्राचा विकास घडून येणार आहे.
धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.