पेढे घेऊन तयार रहा. शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

नमस्कार मित्रांनो,

सर्वांचे स्वागत आहे पेढे घेऊन राहा तयार आजचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणारा वर्षातील सर्वात मोठी खुशी. मित्रांनो मनुष्य जीवन हे ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे असते. प्रत्येक सुखामागे एक दुःख तर प्रत्येक दुःख मागे एक सुख असा नित्य खेळ मनुष्याच्या जीवनात चालू असतो. जीवनात येणाऱ्या प्रत्येक चढ-उताराचा सामना करत सुखप्राप्ती च्या शोधात आपण सर्व जण जगत असतो.

ज्योतिषानुसार मनुष्याच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते किंवा जी परिस्थिती निर्माण होत असते ते सर्व बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीनुसार घडत असते आणि त्या पाठोपाठ ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल आणि शुभ असतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात अतिशय सुंदर काळाची सुरुवात देखील होते आणि त्यासोबतच ईश्वरी शक्तीचा आधार देखील मनुष्याच्या जीवनात खूप मोठा प्रभाव पडत असतो.

ग्रहनक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात. तेव्हा मनुष्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक दुःख आणि यातना भोगावे लागतात पण जेव्हा ग्रह नक्षत्र आणि सकारात्मक बनतात. नक्षत्र अनुकूल बनतात आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्याची वेळ लागत नाही.

शुक्रवारपासून असाच खर्च आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशी वर बसणार असून जीवनातील अमंगल काळात समाप्त होणार आहे. अतिशय सुंदर आणि मंगलमय दिवस यांच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो मागील कारण आपल्या राशीसाठी बराच कठीण होता आपल्याला या काळात बऱ्याच संघर्षाचा सामना करावा लागला.

असेल अनेक संकटांचा सामना करावा लागला असणार. पण आता इथून पुढे आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता जीवनातील नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार असून जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे.

मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातनापासून आपली सुटका होणार असून येणारा काळ हा आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो माता लक्ष्मी असून ही सुख-सौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची दाता मानली जाते.

जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा परिस्थिती तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. शुक्रवार पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशी वर बसणार असून त्यांच्या जीवनातील गरिबीचा काळाचा समाप्त होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

उद्योग, व्यापार व्यवसाय, आणि करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल तर त्याला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत. त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

<
मेष राशी – मेष राशी वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्यास सुरुवात होणार आहे. जीवनातील अतिशय दुखा चा काळ आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळतील. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारे अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत.

यश प्राप्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत उद्योग, व्यापार आणि व्यवसाय कार्य क्षेत्राला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होईल. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून आर्थिक मिळकतीचे नवे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

संतती विषयी आपल्या मनात असणारी काळजी आता दूर होणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश प्राप्त होईल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे .आता नशीब चमकण्यास वेळ लागणार नाही.

मिथुन राशी – मिथुन राशि साठी ग्रह नक्षत्र विशेष अनुकूल बनत आहेत. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने उद्योग व्यापारातून आपला लाभ प्राप्त होणार आहे. व्यवसायात आपल्याला यश प्राप्त होईल आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे. मागील काळात आपल्या जीवनात झालेले आर्थिक नुकसान भरून निघणार आहे. येणाऱ्या काळात आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील.

आपल्या योजना सफल बनतील. कार्यक्षेत्रातील कामांना सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला एक नवा आकार देणारा ठरणार आहे. तरुण तरुणीचा विवाह येणाऱ्या अडचणी दूर होणार असून वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद दूर होणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे.

सिंह राशी – सिंह राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनातील अमंगल दिवस आता समाप्त होणार असून मांगल्याची सुरुवात होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधान करत असेल. सांसारिक सुखात वाढ होणार आहे. करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत.

कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. नोकरीत काळ सुखाचा असेल. नोकरीच्या क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्र मंडळीची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. नवीन उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

कन्या राशी – कन्या राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. मागील अनेक काळापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होतील. जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार असून सांसारिक जीवनात आनंदाने फुलून येणार आहे. आता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपला विजय निश्चित आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील.प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार उपलब्ध होईल.

तुळ राशी – तूळ राशी ला माता लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होणार असून वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळतील. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. नोकरीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनतील. व्यवसाय करण्यासाठी अनेक संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल असून व्यापारातून आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या काळात भाग्याची साथ आणि माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला लाभ होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील होऊ शकतो.

गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. माता लक्ष्मीची कृपा असल्यामुळे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या व्यापारत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल मनाप्रमाणे काम होत राहिल्यामुळे आपल्यात उत्साहा मध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्याला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो. जेवढी जास्त मेहनत घ्याल. तेवढेच आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार असून आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. कुठून ना कुठून तरी आपल्याला आर्थिक आवक प्राप्त होणार आहे. व्यापारातून अनपेक्षित धनलाभ होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांचे आपले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतात. अनेक दिवसांची मेहनत फळाला येणार आहे.

नोकरीच्या क्षेत्रात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. चांगली नोकरी मिळण्याची संधी आहे. अविवाहित तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जुळून येतील घरात एखादे मंगल कार्य घडून येऊ शकते. व्यसायानिमित्त प्रवासाचे योग घडून येणार आहेत. व्यवसाया दृष्ट्या हा काळ चांगला आहे मित्र परिवार सहकाऱ्यांशी प्रेमाचे वागणे हिताचे ठरेल.

मकर राशी – मकर राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे हा काळ आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्याचा काळ ठरू शकतो. उद्याच्या शुक्रवारपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येणार आहे. नकारात्मक काळाचा अंत होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. या काळात आपल्या कमाईच्या साधनाची वाढ दिसून येईल कार्य क्षेत्रातील कामात मनाप्रमाणे कामे घडून येतील. ह्या काळात कामाचा व्याप थोडा वाढू शकतो. आपल्या उत्साहात वाढ होणार आहे. अचानक धनलाभाचे योग जुळून येतील.

मीन राशी – मीन राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून दुःख आणि दरिद्याचा काळ आता समाप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेले दुःख आणि यातना पासून आपली सुटका होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आपल्या कानावर चांगली बातमी येऊ शकते. प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होणार आहात. नोकरीत बसली अथवा बडतीचे योग येतील. मानसिक ताण तणावापासून मुक्ती मिळणार असून वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. या काळात आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे मन आनंदी आणि समाधानी बनेल .

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *