नमस्कार मित्रांनो,
मित्रानो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. त्यातच विजया एकादशी हि अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी म्हटले जाते.
हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. हि एकादशी विजय प्रदान करणारी एकादशी मानली जाते. या दिवशी व्रत उपवास केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो.
मान्यता आहे कि या दिवशी व्रत उपवास करून भगवान विष्णूंची पूजा अर्चा केल्याने मनुष्याला प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होतो आणि मृत्यू नंतर मोक्षाची प्राप्ती होते. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून भगवान विष्णूंची विधी विधान पूर्वक पूजा केली जाते.
या विशेष दिवशी विष्णू सहस्रनामाचा जाप केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते. माघ कृष्णपक्ष मुळ नक्षत्र दिनांक 26 फेब्रुवारी रोजी विजया एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
भगवान विष्णूला प्रसंन्न करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. मित्रांनो भगवान विष्णू हे माता लक्ष्मीचे पती आहेत. ज्यांच्यावर भगवान विष्णूंची कृपा बरसते त्यांना आपोआपच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो.
ज्योतिषशास्त्रानुसार एकादशी पासून पुढे येणारा काळ तुळ आणि कुंभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. इथून पुढचा काळ तुमच्यासाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.
एकादशीच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
या काळात सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होण्याचे संकेत आहेत. उद्योग ,व्यापार , करियर , कार्यक्षेत्र आणि आपल्या प्रगतीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आता प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत.
इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बाहेर येणार आहे. ग्रहनक्षत्राची अनुकूलता बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.
एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. एकादशी पासून पुढे येणारा काळ प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्रदान करणारा काळ ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. नवीन कामाची सुरवात लाभकारी ठरणार आहे.
आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. इथून येणारा पुढचा काळ प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार असून आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्यासाठी येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.
उद्योग, व्यापार, करियर, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांत प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.