दिनांक १२ फेब्रुवारी सुर्य करणार राशी परिवर्तन या राशींचे भाग्य चमकणार पुढील १० वर्ष राजयोग

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिषांनुसार ग्रह नक्षत्रात होणारे बदल मानवी जीवनावार खूप मोठा प्रभाव पाडत असतात. ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट, नकारात्मक काळ चालू असू दयात. जेव्हा ग्रह नक्षत्राची स्थिती शुभ बनते तेव्हा परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

दिनांक 12 फेब्रुवारीपासून असाच शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. कारण ग्रहाचे राजा सूर्यदेव दिनांक 12 फेब्रुवारी राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्यदेव हे ऊर्जेचे कारक मानले जातात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीचे भाग्योदय घडून आणण्यास पुरेसे असते.

दिनांक 12 फेब्रुवारी सूर्यदेव मकर राशीतून निघून कुंभ राशीत गोचर करणार आहेत. ज्योतिषानुसार सूर्य हे नेहमीच सरळ चालेने चालणारे ग्रह मानले जातात. तसेच, अतिशय प्रभावशाली ग्रह सूर्याला मानले जाते. मित्रांनो, चला मग पाहूया त्या भाग्यवान राशी. आणि त्या राशीना होणारे शुभलाभ.

मेष राशी : सूर्याचे कुंभ राशीत होणारे गोचर मेष राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या कार्यक्षेत्रात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सूर्य या काळात आपल्याला शुभ फळ देणार आहे. तसेच, आपल्या मानसन्मान आणि पदप्रतिष्ठामध्ये वाढ झालेली दिसून येईल.

आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये देखील वाढ दिसून येईल. शत्रूवर विजय प्राप्त करणार आहात. या काळात एका सकारात्मक दिशेने जीवनात प्रवास सुरू होईल. आपला पैसा आपल्यालाजवळ येण्याचे संकेत प्राप्त होईल. घरपरीवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. भावबंध लोकांचे संबंध चांगले होतील आणि त्यांच्यातील वाद मिटणार आहेत. नवदांपत्याविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

संतान प्राप्ती होणार आहेत. विद्यार्थी वर्गाला हा काळ परीक्षेच्यादृष्टीने अनुकूल ठरणार आहे. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत भरघोस यश प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्याला अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणू शकतो. आपल्या काम करण्याच्या ऊर्जेत वाढ दिसून येईल.

वृषभ राशी : सूर्याचे कुंभ राशीत होणारे हे गोचर वृषभ राशीत आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. या राशीसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. सरकारी कामात होणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी कामात यश प्राप्त होणार आहे. या काळात आपल्याला आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी लागणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून आपल्या परिवारात चालणारे वादविवाद आता कमी होणार आहेत. भावबंधमधील वाद आता मिटणार आहेत. तसेच, नवीन उद्योगव्यापार सुरू करण्यासाठी हा काळ आपल्याला विशेष अनुकूल ठरणार आहे. आपले नातेसंबंध मजबूत बनणार आहे. या काळात नव्या आर्थिक व्यवहाराला विशेष चालना प्राप्त होणार आहे.

<
आपल्या जीवनात आपल्याला राजकीय क्षेत्रातही मानसन्मान वाढ होणार आहे. राजकीय क्षेत्रातील एखादी आनंदाची बातमी कानावर पडणार आहे असे संकेत आहेत.

सिंह राशी : सूर्याचे कुंभ राशीत येणारे हे गोचर सिंह राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. हा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. तसेच, सरकारी कामासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसांपासून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. कामे व्यवस्थितरीत्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. धनसंपप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. धनसंपत्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत दिसून येतील. घरजमिनीमध्ये निर्माण झालेल्या अडचणी किंवा व्यवहारामध्ये होणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या कामातदेखील आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

उद्योगव्यापाराच्या दृष्टीने मोठमोठे निर्णय घेणे सध्या टाळावे लागतील. या काळात आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. वादविवादापासून दूर राहणे. आपल्या हिताचे ठरणार आहे. आपण बनविलेल्या महत्वाच्या योजना इतर कोणालाही सांगू नका. आर्थिकप्राप्ती समाधानकारक राहणार आहे.

कन्या राशी : सूर्याचे कुंभ राशीत होणारे हे गोचर कन्या राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. सूर्यदेव आपल्याला शुभफल देणार आहे. या काळात शत्रूवर विजय प्राप्त करण्यास यशस्वी ठरणार आहात. आपल्या मानसन्मान आणि यश किर्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले स्वप्न या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. या काळात विदेशातून नोकरीविषयी कॉल येऊ शकतो. विदेशी जाण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते असे संकेत आहेत. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. एखाद्या मोठ्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशी : सूर्याचे होणारे हे गोचर वृश्चिक राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या मानसन्मान आणि पदप्रतिष्ठा यामध्ये वाढ दिसून येईल. पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. तरी एखादी चिंता आपल्याला लागून राहणार आहे. या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आणि पथ्य पाळणे आपल्या हिताचे ठरणार आहे. भावबंधमधले अनेक दिवसांपासून चालणारे वाद आता मिटणार आहेत. कोर्टकचेरी कामे पूर्ण होतील. आर्थिकप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात आर्थिकप्राप्ती समाधानकारक असेल. या काळात आपल्याला आर्थिकप्राप्तीचेनवे स्रोतदेखील उपलब्ध राहणार आहेत.

अचानक धनलाभाचे योग जमून येतील. आपल्याला या स्रोतामध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे. सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होण्याचे संकेत आहेत.

मकर राशी : सूर्याचे कुंभ राशीत होणारे हे गोचर मकर राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. हे राशी परिवर्तन आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आपला अडकलेला पैसा येण्याचे संकेत आहेत. धनप्राप्ती होणार आहे.

आर्थिकप्राप्तीच्या दृष्टीने काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. हांडाचे आजार वाढू शकतात, वातविकार होऊ शकतात त्यामुळे पथ्य पाळणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

कुंभ राशी : आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मानसन्मान, पदप्रतिष्ठा आणि यश किर्तीमध्ये वाढ होणार आहे. आतापर्यंत आपल्याला त्रास देणारी लोक आपल्याला मदत करू लागतील. आपला अपमान करणारी लोक आता आपली स्तुती करू लागतील. हा काळ आपल्यासाठी आता अतिशय अनुकूल बनत आहे.

सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्याला एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूतीदेखील होणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक अडचणीवर मात करण्यात यशस्वी ठरणार आहात. या काळात बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. मनासारखा रोजगार प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

पारिवारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना मिळणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *