नमस्कार मित्रांनो,
दिनांक 7 फेब्रुवारी रथसप्तमी या राशीची लागणार लॉटरी. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला सूर्य सप्तमी किंवा रथसप्तमी या नावाने ओळखले जाते. माघ महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या तिथीला रथसप्तमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हा दिवस भगवान सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भगवान सूर्यदेवाला समर्पित आहे. यादिवशी सूर्यजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. भगवान सूर्यदेव हे पांढऱ्या रंगाच्या सात घोड्यांवर विराजमान मानण्यात आले आहे.
या दिवशी व्रत, उपास करण्यास देखील लाभदायक मानले जाते. आणि सूर्यदेवाची पूजा करून दानधर्म पुण्यकर्म करणे देखील शुभ फलदायी मानले जाते. अशी मान्यता आहे की, रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने आरोग्याची प्राप्ती होते. आणि अनेक रोग दूर होतात.
या दिवशी भगवान सूर्यदेवाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. ज्योतिषांनुसार सूर्य हे ग्रहाचे राजा मानले जातात. सूर्य हे ऊर्जेचे दाता असून मानसन्मान, पदप्रतिष्ठा याचे कारक मानले जातात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीचे भाग्य बदलण्यास पुरेसे असते.
या काळात ह्या काही खास राशीवर सूर्याचा अतिशय विशेष सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. रथसप्तमीपासून पुढील येणारा काळ आपल्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.
मित्रांनो, आज मध्यरात्रीनंतर माघ शुकलपक्षात अश्र्विनी नक्षत्र दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भोलेनाथाचा दिवस असून, अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. जेव्हा महादेवाची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही.
आज रथसप्तमीपासून असाच काहीसा शुभ अनुभव या भाग्यवान राशीच्या जीवनात येणार आहे. भगवान सूर्यदेव आणि महादेवाची विशेष कृपा यांच्या जीवनावर बरसणार आहे. आता भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. तर पाहूया त्या कोणत्या आहेत भाग्यवान राशी.
मेष राशी: मेष राशीवर भगवान सूर्यदेव आणि महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. रथसप्तमीपासून पुढे येणार काळ यांच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे. आता जीवनातील कठीण काळ समाप्त होणार असून मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येणार आहे.
<
नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. हया काळात एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला आपल्या स्वतःमध्ये होणार आहे. इथून पुढे सकारात्मक विचाराने एक पाऊल पुढे पडणार आहे. या काळात अनेक आश्चर्यकारक घटना घडून येणार आहेत.
कार्यक्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होईल. धनलाभ घडून येण्याची शक्यता आहे. या काळात उद्योगव्यापारात भरघोस यश प्राप्त होण्याचे शक्यता आहे. प्रतिष्ठेत वाढ होईल. हाती घेतलेले काम यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहे. कुटुंबात सुखसमृद्धी आणि आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. सांसारिक सुखात मोठया प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
मिथुन राशी: सूर्योदयाच्या कृपेने आपले भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. मिथुन राशीच्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येण्याचे संकेत आहेत. मानसन्मान आणि यश किर्तीमध्येसुध्दा वाढ होईल. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. नवीन आर्थिक व्यवहार जमून येण्याचे संकेत आहेत. या काळात राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.
आरोग्याची आपल्याला विशेष प्राप्ती होणार आहे. भोग विलासितीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नवीन आर्थिक व्यवहार या काळात जमून येणार आहेत. मित्रांची मदतदेखील या काळात प्राप्त होणार आहे.
कर्क राशी: कर्क राशीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. मित्रपरिवार यांचे सहकार्य प्राप्त होणार आहे. रथसप्तमीपासून पुढील येणारा काळ जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आपल्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे.
भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मधील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. आनंद आणि सुखात वाढ होणार आहे. सांसारिक सुखात गोडवा निर्माण होईल. प्रगतीच्या दिशेने जीवनात प्रवास सुरू होणार आहे.
मानसिक ताणतणावापासून मुक्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरेल. आपल्या कामात येणारी अडचणी आता दूर होणार आहेत. आपली कामे व्यवस्थितरीत्या पूर्ण होतील. आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्येदेखील वाढ होईल. आर्थिक क्षमता आता मजबूत बनणार आहे. आपल्या कमाईमध्येदेखील वाढ होणार आहे.
सिंह राशी: सिंह राशीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. सिंह राशीसाठी सकारात्मक असा प्रभाव पडणार आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल चांगली होणार आहे. सूर्यदेव आपल्याला अतिशय शुभफळ देणार आहेत. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.
सामाजिक क्षेत्रात मानसन्मान आणि पदप्रतिष्ठामध्ये वाढ होईल. यशकीर्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. मनासारखे यश आपल्याला या काळात प्राप्त होईल. सकारात्मक विचाराने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होईल. मागील अनेक दिवसांपासून आपण करत असलेली मेहनत आता फळाला येणार आहे.
या काळात परिवाराचीदेखील मदत आपल्याला प्राप्त होईल. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. सुखसमृद्धी आणि धनसंपत्ती यामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. नव्या प्रगतीला नवी चालना प्राप्त होणार आहे.
कन्या राशी: कन्या राशीवर सूर्यदेवाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. सूर्यदेव या काळात आपल्याला अतिशय शुभफळ देणार आहे. रथसप्तमीपासून अनुकूल काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. रथसप्तमीपासून आपल्याला भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. आर्थिकदृष्टया हा काळ सक्षम बनणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे आणि सुखाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
उद्योग आणि व्यापारातदेखील यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्यादृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.
धनु राशी: धनु राशीसाठी रथसप्तमीपासून पुढील येणारा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कमाईत वाढ दिसून येईल. पैशांमध्ये वाढ होणार आहे. नव्या योजना फळाला येणार आहेत. आर्थिक गुंतवणूक या काळात लाभदायक ठरू शकते. आर्थिकप्राप्तीच्यादृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.
आयाम व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्यादृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न आता सफल होऊ शकतात. नोकरीच्या दृष्टीनेदेखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. घरात एखादे धार्मिक, मंगलकार्य घडून येण्याचे संकेत आहेत.
कुंभ राशी: कुंभ राशीवर ग्रहनक्षत्रांची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान भोलेनाथ आणि सूर्यदेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आपल्या जीवनातील आता दुःखाचे दिवस संपणार आहेत. आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल. आपल्या आत्मविश्वासात देखील वाढ होणार आहे.
ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. उद्योग व्यापारात आता येणाऱ्या अडचणी दूर होतील. कौटुंबिक सुखात वाढ होणार आहे. या काळात धनसंपत्तीमध्ये देखील वाढ दिसून येईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.