आज शुक्रवारी करा फक्त हे एक काम… पैसा, धन, वैभव हवं ते मिळेल…

नमस्कार मित्रांनो,

आपल्या प्रत्येकाला आपली परिस्तिथी चांगली असावी सर्व सुखसमृद्धी आपल्या घरात असावी असे वाटते. तासा प्रयत्न देखील सर्वजण करत असतात.

परंतु बऱ्याचदा आपल्याला यात अपयश येत. ह्याची कारण आपल्या वास्तु शास्त्रात,ज्योतिष शास्त्रात,भविष्य शास्त्रात सांगितली आहेत.

जर आपण त्याप्रमाणे उपाय केले तर नक्कीच आपली प्रगती होईल. आणि तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील. जर माता लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरात झालं तर धनसंबंधीत कोणतीही समस्या दूर होत.

जर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी अस वाटत असेल तर आपण शुक्रवारच्या दिवशी काही उपाय करावे. घरातील धन पैसा ह्यांची सफाई आठवड्यातून एक वेळ करावी. आणि शुक्रवारी त्यांची पूजा देखील करावी.

शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. आणि त्यानुसार आपल्याला धनप्राप्ती सुद्धा होते.

सर्व ग्रहांमध्ये शुक्र ग्रह हा एकदम चमकदार ग्रह आहे. आपल्या जीवनातील यश कीर्ती ह्यांचा शुक्र ग्रहांशी फार जवळचा संबंध आहे. म्हणून जर आपण शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून तिला प्रसन्न केलं तर त्यामुळे आपला शुकरग्रह मजबूत होतो.

शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

शुक्रवारच्या दिवशी लवकर उठून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तसच जर शक्य असेल तर कमालच फुल किंवा कोणतंही लाल रंगाच फुल आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. लाल रंगाच फुल माता लक्ष्मीला प्रिय आहे. तर हे कोणतंही लाल रंगाचा फुल आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे.

जर तुमच्या घरात धन येत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घाला. यामुळे तुमच्या व्यवसायात तुम्हाला बरकत दिसेल. धन आगमनाचे मार्ग सुरू होतील.

जर तुम्हाला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आणि पांढऱ्या वस्तू दान करा. त्याचबरोबर जर तुमहाला अशी इच्छा असेल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी.

माता लक्ष्मीचं वैभवलक्ष्मीच व्रत शुक्रवारी अवश्य करा. या व्रताचा संकल्प करून तुमची जी इच्छा असेल ती माता लक्ष्मी पूर्ण करेल. त्याचबरोबर काही गोष्टी लक्षात घ्यावे.

घरामध्ये सायंकाळच्या वेळी कधीही झोपू नका. घरात वाईट अपशब्द बोलू नका. आणि आपलं काम प्रामाणिकपणे करा. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरी वास करेल. धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *