या मंगळवारी जिथे जिथे पाय ठेवाल तिथे पैसा मिळेल, या चार राशींचे चमकेल भाग्य!!

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांची हालचाल बदलत राहते. त्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकाराचे बदल दिसून येतात. जोतिष शास्त्रात असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीच्या राशीत ग्रह नक्षत्रांची हालचाल योग्य असेल तर आयुष्यात आनंददायी परिणाम मिळतात. परंतु त्यांच्या हालचाली योग्य नसतील तर बऱ्याच समस्या उद्भवू लागतात.

बदलाव निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू राहतो. याला थांबविणे शक्य नाही. मित्रानो आज आम्ही अशा चार राशी बद्दल सांगणार आहोत की ज्यांच्यासाठी हा मंगळवार खूपच जबरदस्त फायदेशीर ठरणार आहे. आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रात जिथे जिथे पाय ठेवाल तिथे पैसा मिळेल. प्रॉफिट मिळू शकतो. जो की आपल्यासाठी खूपच मदतगार फायदेशीर ठरू शकतो. जाणून घेऊया त्या चार राशी बद्दल.

मेष राशी – मित्रानो आनंदी दिवसासाठी मानसिक ताण तणाव आणि दडपण बाजूला सारा. जोपर्यंत तुमच्यात मानसिक तणाव असेल तोपर्यंत तुम्ही कोणतेही कार्य चांगल्या प्रकारे करू शकत नाही. पैसा तुमच्यासाठी गरजेचा आहे. परंतु पैश्याचा घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्याला आपल्या नात्यालाच खराब करावं लागेल. पैसा जेवढे तुम्ही त्याच्या मागे पळाल.

तेवढेच तुम्हाला पळवेल. जेवढी गरज आहे तेवढे तुम्ही कमवा. जास्त पैशाच्या मागे लागलात तर तुमचे नातेसुद्धा खराब होऊ शकतात. तुमच्या अती खर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा. आणि इतरांवर खर्च करणे सुद्धा टाळा. मित्रानो जेवढे खर्च करायचे आहेत तेवढेच करा.

जास्त खर्च कराल तर मग ते तुमचे मित्र असो किंवा कोणी असो त्यांच्यावर जास्त खर्च कराल तर उद्या तुम्हाला पैशाची कमतरता भासणार. प्रेम प्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. जर तुम्हाला कार्य क्षेत्रात उत्तम कार्य करण्याची इच्छा आहे तर आपल्या कामात आधुनिकता आणायचा प्रयत्न करा.

त्यासोबतच नवीन टे्नॉलॉजी मध्ये अपडेट रहा. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा. पण आपण काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्य प्राशन करून भरपूर जेवण केले असेल, तर प्राकृती परिणाम होऊ शकतो.

मिथुन राशी – आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस आहे. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच म्हणजे पैसा तुमच्या कामी येईल. म्हणून धन संचय करण्याचा प्रयत्न करा. जेवढा पैसा आज तुम्ही साठवून ठेवाल तेवढाच तुम्हाला दुःखाच्या प्रसंगात प्रॉब्लेम मध्ये त्याची गरज भासणार आहे आणि ते तुम्ही वापर करू शकता.

तुमचे ज्ञान आणि विनोद बुध्दी यामुळे तुमच्या अवती भवती चे लोक प्रभावित होतील. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीचा संवाद साधल्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. रोजच्या पेक्षा तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. तुमचा प्रेमी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. तुमचा प्रेमी तुम्हाला पर्याप्त वेळ देत नाही.<

ही तक्रार ते तुम्हाला मोकळेपणाने समोर ठेवतील. म्हणजेच तुम्ही आपल्या प्रेमीसाठी वेळ देत नाही. पण आपल्या मित्रांसाठी बाहेरच्या लोकांसाठी खूप वेळ देता ही तक्रार तुम्हाला ऐकायला येऊ शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल. ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

कन्या राशी – तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणी बाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे म्हणून पती पत्नी दोघांनीही संगतीत वेळ घालवून आपले नाते घट्ट करा. तुमची मुलेही घरातील शांतता, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा अभयंता मध्ये अधिक उत्स्फूर्तता, स्वातंत्र्य तुम्हाला दोघांना अनुभवता येईल. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील.

पूर्वीच्या दिवसात केलेली मेहनत फळाला येईल. घराच्या सुशोभिकरना ऐवजी मुलांच्या गरजांकडे देखील सुद्धा लक्ष्य देणे महत्वाचे आहे. शिस्तबद्ध पण मुलं नसलेले घर निर्जीव ठरते. मुलं घराचे सौंदर्य आणि आनंद देणारी असतात.

सुंदर आवजच्या व्यक्तींशी भेट घेणे गरज पडू शकते. थोड्या काळासाठी च्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्र ज्ञान शिकणे आपले कौशल्य वाढवण्यास त्याचा फायदा होईल.

परिस्थिती पासून तुम्ही दूर पळून जाऊ लागला तर ती तुमचा पिच्छा करेल. तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना सुद्धा करावा लागेल. मित्रानो जेवढे तुम्ही तुमच्या परिस्थिती पासून पळून जाल ती तुमचा पिच्छा करेल. याउलट तुम्हाला तुमचा मानसिक तणाव वाढेल. हे सर्व होण्याआधी तुम्ही त्याचा सामना केलात, कसे मिटवायाचे आहे याचा विचार केलात तर नक्कीच प्रॉब्लेम असो किंवा तुमची परिस्थिती असो मिटून जाईल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुम्ही तुमच्या जोडीदार समवेत व्यतीत कराल.

तुळ राशी – निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता दिले आहे. त्याचा उपयोग करा. तुमच्या समोर आलेली गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. तुमच्या कृतीमुळे तुमच्या सोबत रहात असलेली व्यक्ती त्रासून जाईल. प्रेमिका तुमच्या कुठल्या गोष्टी चे वाईट वाटू शकते.

ते तुमच्याशी नाराज सुद्धा होऊ शकतात. त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा. आपल्या भागीदाराना गृहीत धरू नका. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा प्लॅन कराल, परंतु तुम्हाला यासाठी रिकामा वेळ मिळणार नाही. वाद विवाद आणि कार्यालयातील राजकारण या सर्वांना पुरून उराल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.