आज शुक्रवारी या 5 वस्तू खरेदी कराच… व्हाल मालामाल… माता लक्ष्मी करेल कृपा…

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो हिंदु धर्मामध्ये कोणतीही गोष्ट खरेदी करताना मुहूर्त पाहिला जातो, परंतु हल्ली मुहूर्त पाहणे तितकेसे शक्य नाहीये.

तर आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत की ज्या शुक्रवारी खरेदी केल्या तर अत्यंत शुभ असे परिणाम त्याचे मिळतात. त्या पैशांमध्ये, धना मध्ये वाढ होते आणि एकंदरीतच कुटुंबाला आणि तुम्हाला फायदेशीर अशा गोष्टी ठरत असतात.

मित्रांनो तुम्हाला ठाऊक असेल कि शनिवारच्या दिवशी आपण लोखंडी वस्तू चुकूनही खरेदी करू नये. त्यामुळे धन हानी होते.

ज्या किमतीची लोखंडी वस्तू आपण शनिवारी विकत घेऊ त्या किमतीच्या निम्मा तोटा शनिवारी या वस्तू खरेदी केल्यामुळे होत असतो. आणि जीवनामध्ये आर्थिक समस्या येतात त्या वेगळ्याच.

सांगण्याचा उद्देश हा की मुहूर्त पाहूनच वस्तू खरेदी कराव्या लागतात. पण ते जर शक्य नसेल तर शुक्रवारी या पाच वस्तू तुम्ही खरेदी करा याने तुम्हाला विशेष लाभ नक्की होतील.

कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रात तुम्हाला याचा लाभ नक्की होईल.

मित्रांनो पहिली वस्तू जी आहे ती आहे श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचा फोटो. प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरी श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचा फोटो असतोच.

दसरा आला दिवाळी आली की आपण यांची पूजा करत असतो. तर तुम्ही यांचे फोटो शुक्रवारच्या दिवशी खरेदी करा. फोटोच्या जागी तुम्ही चांदीचे शिक्के आणले तरी चालतील किंवा श्री लक्ष्मी श्री गणेशाची मूर्ती आणली तरी चालेल.

तुम्हाला यामुळे खूप फायदा होइल. तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल, नोकरीमध्ये प्र मो श न्स मिळतील. एकूणच तुमची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होणार आहे.

जर तुम्हाला यातून जास्त फायदा हवा असेल तर तुम्ही फोटो किंवा शिक्के तुमच्या तिजोरीत ठेवू शकता.

दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो पितळ, स्टी ल, चांदीची भांडी खरेदी करायची असतील तर शुक्रवार हा दिवस अत्यंत शुभ समजला जातो. या दिवशी भांडी खरेदी केल्याने गृ ह क्ले श दूर होतो. तसेच घरामध्ये जर काही वास्तू दोष असेल तर तो ही दूर होतो.

तिसरी गोष्ट म्हणजे पिवळी कवडी आणि गोमती चक्र. मित्रांनो या दोन गोष्टी शुक्रवारी खरेदी करणं अत्यंत शुभ आणि लाभदायक असतं.

तुम्ही शुक्रवारी पाच पिवळ्या कवड्या आणि अकरा गोमती चक्र खरेदी करा आणि एका पिवळ्या वस्त्रामध्ये म्हणजेच पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवा.

आणि ही पुरचुंडी तुम्ही तुमच्या कॅ श बॉ क्स मध्ये, पैशांच्या गल्ल्यांमध्ये किंवा जिथे तुम्ही मौल्यवान वस्तू ठेवता त्या ठिकाणी ठेवू शकता. यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते. पैशामध्ये वाढ होते. आपल्या उद्योग धंदा व्यवसायात बरकत येते.

चौथी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमच्या हिशोबाच्या वह्या असतात ज्यांना आपण वही खाते असेही म्हणतो. तर या हिशोबाच्या वह्या सुद्धा तुम्ही शुक्रवारी च खरेदी करा.

या वह्या खरेदी केल्यानंतर या वहीवर तुम्ही चंदनाने स्वस्तिक काढा आणि याची पूजा करा. चंदन नसेल तर तुम्ही हळद आणि तांदूळ याचा वापर सुद्धा करू शकता. त्यानंतर पूजा करून तुम्ही या एक दिवस तिजोरीत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी यांचा वापर करा.

मित्रांनो शेवटची वस्तू म्हणजे इले क्ट्रि क किंवा इले क्ट्रॉ नि क्स वस्तू. जसे की टी व्ही, फ्री ज, कू लर, वॉ शिं ग मशीन आणि वाहन मग ते टू व्ही लर असो किंवा फोर व्ही लर खरेदी करायचे असेल तर शुक्रवार दिवस शुभ मानला जातो.

या अशा वस्तू शुक्रवारी खरेदी केल्याने या दीर्घकाळ टिकतात आणि यांच्या में टे न न्स वर तुम्हाला जास्त खर्च येत नाही. एकंदरीतच काय तर या वस्तू तुम्हाला शुभ ठरतात. या वस्तूंनी तुम्हाला लाभ होतो, तो टा किंवा हा नी होत नाही.

तर मित्रांनो अशा या पाच गोष्टी तुम्ही शुक्रवारी खरेदी करा आणि तुमचा उत्कर्ष घडवून आणा फायदा करून घ्या.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *