आज शुक्रवारी या झाडाचे फक्त एक पान जवळ ठेवा… समोर कोणतीही व्यक्ती असेल… लगेच होईल वश…

नमस्कार मित्रांनो,

जर कोणत्याही कारणास्तव पती पत्नीमध्ये प्रेम नसेल, किंवा मांगलिक दोष असतील किंवा नातेसंबंधात कोणत्याही तिसऱ्या पुरुष आणि स्त्रीच्या अस्तित्वामुळे आपले विवाहित जीवन नर कमय झाले असेल तर आजच्या या उपायाने आपल्या जीवन साथीचे प्रेम पुन्हा मिळवू शकता.

मित्रांनो आपला आजचा हा उपाय योग्य प्रकारे केल्यास, आपण कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करु शकतो. तसेच समोरची व्यक्ती तुमचे सर्व ऐकेल. असा हा उपाय, वशीकरण टोटका पती पत्नी करू शकतात. त्यामुळे सतत भांडणे होत असतील किंवा घ ट स्फो टापर्यंत परिस्थिती आली असेल, किंवा पती म्हणणे ऐकत नसेल, तर अशावेळी हा उपाय नक्कीच केला पाहिजे.

याशिवाय जर मुले आई वडिलांचे म्हणणे ऐकत नसतील तर, किंवा त्यांना वाईट संगत किंवा वळण लागले असेल, त्यामुळे आपली मुले आपल्या आज्ञेत राहतील यासाठी हा उपाय करू शकता. तसेच जर ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देत असतील, अशा लोकांसाठी हा उपाय गुणकारी ठरू शकतो.

मित्रांनो तर आजचा वशीकरणाचा उपाय करण्यासाठी, आपल्याला फक्त एका झाडाचे पान तोडून आपल्याजवळ ठेवायचेआहे.

मित्रांनो पुथ्वी तलावावर अशा अनेक शक्ती अस्तित्वात आहेत की, ज्या मानवाला ज्ञातही नाहीत. याचा उल्लेख आपल्या पुरातन प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. त्यामुळे या ज्ञानाचा वापर करून मानव आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या दूर करू शकतो.

हा उपाय शक्यतो शुक्रवारच्या दिवशी केल्यास, अधिक प्रभावी ठरतो. पण शुक्रवारच्या दिवशी करणे शक्य नसल्यास, हा कोणत्याही दिवशी करू शकतो. तसेच या उपायांचा दुरुपयोग करू नका, फक्त चांगल्या कारणास्तव याचा उपाय करावा.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला लाजाळूच्या झाडाचे पान लागणार आहे. या लाजाळूच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे, याची पाने दिवसा उघडलेले तर रात्री मिटलेले असतात. तसेच आपण या पानाला स्पर्श केला तर, ही पाने मिटतात.

याशिवाय लाजळूच्या या झाडाचा तंत्र शास्त्रामध्ये अनेक प्रकारे उपयोग केला जातो, फक्त शुक्रवारच्या दिवशी या लाजाळूची पाने तोडली पाहिजेत. आपल्या देवघरासमोर बसून ही पाने आपल्या करंगळीच्या शेजारच्या बोटांवर ठेवावे आणि त्यावर लाल रंगाचे कापड अशा प्रकारे गुंडाळायच की, ही पाने बाहेर पडता कामा नये आणि पुढील मंत्राचा 108 वेळा जप करावा.

ओम नमो भगवते वासुदेवाय अनुकम वश्यम कुरू कुरू स्वाहा

मित्रांनो हा मंत्र जप करत असताना, अनुकमच्या ऐवजी त्या व्यक्तीचे नाव घ्यावे. या मंत्राचा जप झाल्यानंतर देवासमोर मनोभावे हात जोडून प्रार्थना करावी.

तसेच ज्या व्यक्तीला आपल्याला वश करायचे आहे, त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून वंश्यम वंश्यम असे दोन मिनिटे म्हणावे. त्यामुळे याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल, समोरची व्यक्ती तुम्ही जे म्हणाल असं वागण्यास सुरू करेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *